तानाजी सावंत

तानाजी सावंत जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण

10/12/2024

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद नाही झाल्यास आम्ही उध्वस्त करु
तानाजी सावंत
मनसे जिल्हा अध्यक्ष

10/12/2024
आपल्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व ज्यांनी देशाला पहिले पॅराऑलम्पिक स्पर्धेमधून सुवर्ण पदक मळवून दिले ते पद्मभूषण श्री म...
10/07/2024

आपल्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व ज्यांनी देशाला पहिले पॅराऑलम्पिक स्पर्धेमधून सुवर्ण पदक मळवून दिले ते पद्मभूषण श्री मुरलीकांत पेटकर हे सांगली शहरात येणार आहेत.
त्यांचे कार्यक्रम खालील प्रमाणे असतील

सकाळी १०.३० ला टिळक चौकात स्वागत व रॅली
११ ला दि एक्सल जिमला भेट
११,२० ला मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या घरी भेट
दुपारी १२ वाजता विलिंग्डन कॉलेजमध्ये स्वागत तसेच विलिंग्डन कॉलेज व तानाजीराव सावंत फाऊंडेशन यांच्या हस्ते सत्कार होईल
डॉ, विक्रम लोमटे व श्री तानाजी सावंत तसेच काही विद्यार्थी
श्री मुरलिकांत पेटकर यांची प्रखर मुलाकात घेणार आहेत
विशेष बाब म्हणजे श्री मुरलिकांत पेटकर यांचा संघर्षमय जीवनपट उलगडणारा हिंदी चित्रपट चंदु चॅम्पियन नुकताच प्रदर्शित झाला आहे त्यामुळे त्यांच्या जीवनाचा संपुर्ण प्रवास लोकांना माहीत झाला श्री पेटकर हे सांगली जिल्ह्यातील असल्याचा अभिमान सर्व सांगलीकराना आहे त्यांची ही संघर्षमय कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकायची सुवर्ण संधी सांगलीतील जनतेला मिळणार आहे तरी नागरिकांनी, तसेच खेळाडू, विद्यार्थी सह देश प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे
या निवेदनाद्वारे आपणासही कार्यक्रमासाठी येण्याचे विशेष निमंत्रण देत आहे
हा कार्यक्रम तानाजीराव युवा फाऊंडेशन व विलिंग्डन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे याची कृपया नोंद घ्यावी
आपला
तानाजी सावंत

आमदार साहेब विश्रामबाग च्या भाजी मंडईचं काय..! तानाजी सावंतमनसे सांगली जिल्हा अध्यक्ष.
28/06/2024

आमदार साहेब विश्रामबाग च्या भाजी मंडईचं काय..!
तानाजी सावंत
मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष.

सांगलीचा मानबिंदू पद्मश्री श्री मुरलीधर पेटकर यांच्या संघर्षमय जीवनपटावर हॉलीवुड ने दखल घेत चंदू चॅम्पियन या नावाने सिने...
24/06/2024

सांगलीचा मानबिंदू पद्मश्री श्री मुरलीधर पेटकर यांच्या संघर्षमय जीवनपटावर हॉलीवुड ने दखल घेत चंदू चॅम्पियन या नावाने सिनेमा प्रसिद्ध केला आहे या सिनेमातून आपल्या सांगली जिल्ह्याचे सूपुत्र श्री मुरलीधर पेटकर यांचा संपूर्ण जीवनपट साकारला आहे
"इच्छा असेल तिथे मार्ग मिळतो" आणि
"जिद्द असेल तर यश मिळतं"
हे ह्या सांगलीच्या खऱ्या हिरो कडून आपल्याला शिकायला मिळेलचं व सांगलीकर असल्याचा अभिमान असायला हवा
म्हणूनच सांगलीचे सुपुत्र पद्मश्री श्री मुरलीधर पेटकर यांच्या सन्मानार्थ मी मोफत सिनेमा दाखवण्यात येणार आहे
हा सिनेमा माझे मित्र सहकारी व त्यांचा परिवार यांच्यासोबत पहावा असा माझा मानस आहे तरी आपणास मी या सिनेमाचे आमंत्रण देत आहे
हा सिनेमा मंगळवार दिनांक 25/7/ 2024 रोजी सायंकाळी 6.45 वाजता मुक्ता सिनेमा येथे दाखवण्यात येणार आहे तरी आपण आपल्या कुटुंबासह मित्रांसह उपस्थित रहावे
आपल्या सोबत कीती लोक येणार आहेत याची माहिती द्यावी त्याप्रमाणे प्रवेशिका उपलब्ध करून ठेवता येतील
धन्यवाद
आपला मित्र, सहकारी
तानाजी सावंत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
जिल्हा अध्यक्ष सांगली.
Call :-
(+91) 8378075073

(+91) 8378075073.

बंधुत्वाचा संदेश देऊया,विश्वबंधुत्व वाढीस लावूया,बकरी ईदच्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा ताना...
17/06/2024

बंधुत्वाचा संदेश देऊया,

विश्वबंधुत्व वाढीस लावूया,

बकरी ईदच्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा

तानाजी सावंत,
मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष.

मराठी माणसावर प्रेम करणारा प्रेमाचा अथांग महासागर मा. श्री. राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  तानाजी स...
13/06/2024

मराठी माणसावर
प्रेम करणारा
प्रेमाचा अथांग महासागर

मा. श्री. राजसाहेब ठाकरे
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तानाजी सावंत,
मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष.

🚩351 व्या शिवराज्याभिषेक सोहोळ्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩तानाजी सावंत,मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष.           ...
06/06/2024

🚩351 व्या शिवराज्याभिषेक सोहोळ्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩

तानाजी सावंत,
मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष.

वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळामाधवनगर - सायंकाळी 6 वा.विश्रामबाग चौक - सायंकाळी 7 वा.लक्ष्मी मार्केट मिरज - 8 वा.  मा. तानाजी...
31/05/2024

वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा
माधवनगर - सायंकाळी 6 वा.
विश्रामबाग चौक - सायंकाळी 7 वा.
लक्ष्मी मार्केट मिरज - 8 वा.

मा. तानाजी सावंत (फायटर)

मा. तानाजी सावंत (फायटर)वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा लवकरच.
29/05/2024

मा. तानाजी सावंत (फायटर)
वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा लवकरच.

Address

Chavan Acade, RHWW+2GQ, 100 Feet Road, Nagraj Colony, Vishrambag, Sangli. 41616
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तानाजी सावंत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to तानाजी सावंत:

Shortcuts

Share

Category