Jijamata Bal Mandir, Sangli

Jijamata Bal Mandir, Sangli This group has created to provide platform for all Alumni student to come together and interact with

This group has created to provide platform for all Alumni student to come together and interact with school official and support school for further develop

प्रवेश सुरू
26/03/2025

प्रवेश सुरू

आपल्या शिशु विकास मंडळ सांगली या संस्थेचे संस्थापक  डॉ.जी. ए.देशपांडे यांच्या 110 व्या जयंती निमित्त प्रशासन अधिकारी मा....
25/09/2023

आपल्या शिशु विकास मंडळ सांगली या संस्थेचे संस्थापक डॉ.जी. ए.देशपांडे यांच्या 110 व्या जयंती निमित्त प्रशासन अधिकारी मा. श्री.रंगराव आठवले साहेब यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ पार पडला.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष, डॉ.लताताई व उपाध्यक्ष अरूना ताई आणि पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.

दिवाळी किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण
18/11/2022

दिवाळी किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण

डॉ. देशपांडे बाल विद्या मंदिर सांगली च्या शाळेत सांगली भारत स्काऊटस् आणि गाईड कार्यालयाकडून देण्यात येणारा राज्य पुरस्का...
26/04/2022

डॉ. देशपांडे बाल विद्या मंदिर सांगली च्या शाळेत सांगली भारत स्काऊटस् आणि गाईड कार्यालयाकडून देण्यात येणारा राज्य पुरस्कार मा.राज्यपाल यांच्या शुभहस्ते स्वीकारताना शाळेची विद्यार्थिनी कु.संयोगिता कांबळे व कु. प्रियांका रढे... हार्दिक अभिनंदन

माझे संविधान हा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात  सहभाग घेतला त्या मधील काही ...
01/12/2021

माझे संविधान हा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्या मधील काही निवडक चित्रे..

आज आपल्या  शाळेतील   मुख्यमंत्री व त्यांचे पालक  यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
26/01/2021

आज आपल्या शाळेतील मुख्यमंत्री व त्यांचे पालक यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

सांगलीवाडीतील ज्योतिर्लिंग मंडळातर्फे 111 स्कूल बॅग पूरग्रस्त मुलांना देण्यात आली.त्यांचे आभार..
28/09/2019

सांगलीवाडीतील ज्योतिर्लिंग मंडळातर्फे 111 स्कूल बॅग पूरग्रस्त मुलांना देण्यात आली.त्यांचे आभार..

जिजामाता शाळेचे नूतनीकरण करून मुले,फुले म्हणजे साक्षात मांगल्य! हे डाॅ.काकांचे स्वप्न फुलवण्याचा अविरत प्रयत्न--------
17/06/2019

जिजामाता शाळेचे नूतनीकरण करून मुले,फुले म्हणजे साक्षात मांगल्य! हे डाॅ.काकांचे स्वप्न फुलवण्याचा अविरत प्रयत्न--------

14/08/2018

Address

SH-75
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijamata Bal Mandir, Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share