19/12/2018
*डॉ. माईंड हिप्नॉक्लिनिक पुणे* आयोजित,
Hypnotherapy, NLP, CBT-REBT आणि Psychological Solution वर आधारित प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारी *दोनदिवसीय निवासी कार्यशाळा*
🎯 *Change The Game*🎯
_Create a better reality for you_
*कार्यशाळेत ह्या प्रश्नांना कायमस्वरूपी नष्ट करा*
💠अपयश, नुकसान, अपमान, बदनामी यावर 'रामबाण' निवारण तंत्र कोणते ?
💠 आपले विचार TOP असूनही प्रगतीमध्ये FLOP का?
💠 आपल्या कुटुंबात दारिद्र्य असून आपण मनानेही दारिद्री आहोत का?
💠100%मार्कंचा अभ्यास करूनही 40-55%मार्क का मिळतात?
💠 यश, प्रगती, समृद्धी, श्रीमंती, आनंदाचा राजमार्ग कसा शोधाल?
💠आपली समाजातील पत/प्रतिष्ठा संपत चालली आहे?
💠 पाय ओढणाऱ्यांना सोबत घेऊन कसे पुढे जाल?
💠 आपल्या आयुष्याची सुरवात रडण्याने झाली, शेवट कसा पाहिजे?
💠 अध्यात्म, नातेसंबंध, विचारशक्ती, स्मरण शक्ती, कार्यक्षमता, अशा सद्गुणांचा कायमस्वरूपी विकास कसा साधायचा?
💠 व्यावसायिक/शैक्षणिक/आर्थिक/मानसिक/कौटुंबिक/आयुष्याच्या स्पर्धेत सदैव No.1 राहण्याचे मानसशास्त्रीय रहस्य काय ?
*_Google, internet, कोणतेही पुस्तक ,CD,मध्ये न मिळणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरांसाठी अवश्य वेळ द्या._*
💠 *दोनदिवसीय निवासी कार्यशाळा*
निसर्गाच्या सानिध्यात व पवित्र तीर्थ क्षेत्रात *जोतिबा डोंगरावर* MTDC रिसॉर्ट,जोतिबा ,वाडी रत्नागिरी, कोल्हापूर येथे.
*दिनांक- 05 आणि 06 जानेवारी 2019 रोजी*
रिपोर्टिंग वेळ - सकाळी 9.00 वा.
*हिप्नोथेरपी/माईंड पॉवर/बिजनेस सेमिनार मध्ये वापरली जाणारी असंख्य टेक्निकस शिका आणि आपल्या प्रगतीला अडचण ठरणाऱ्या सर्व प्रश्नांची मानसशास्त्रीय निवारण मिळवा.*
*फक्त 30 सीट्स*
🔵समाधान न आल्यास *💯% पैसे परत देण्याची हमी*
_( चहा,नाश्ता,जेवण,राहण्याची सोय आणि रु4999 ऑडियो, प्रिंटेड स्टडी मटेरियल फ्री मिळेल)_
*ऍडव्हान्स बुकिंग करणे आवश्यक आहे.*
फी जमा करण्यासाठी अकाउंट.
Dr.Mind Clinic
A/C.. 542202010004552
IFSC :- UBIN0554227
Account type: saving
बुकिंग साठी संपर्क
*📞9767900045*, *8482960442*