Anusidh Sevabhavi Education Society

Anusidh Sevabhavi Education Society

Share

We are providing Government Certified technical and non technical Skill Development Training with 100% job placement to Rural Area Students

06/05/2026
05/05/2026

Grantha Construction – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या स्वप्नातील घर साकार”

Grantha Construction चे वैशिष्ट्य
✔ 100% वास्तुनुसार प्लॅनिंग
✔ मजबूत आणि टिकाऊ बांधकाम
✔ वेळेत काम पूर्ण
✔ ग्राहक समाधान हीच प्राथमिकता


















31/03/2026

🎉 *खुशखबर! खुशखबर!!* 🎉
🏡 *मातोश्री डेव्हलपर्स तर्फे सुरु असलेल्या नवीन प्रोजेक्टमध्ये प्लॉट बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे!*

🥇 *आम्हाला आनंद होत आहे की*
👉 *पहिल्या ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील प्लॉटचे यशस्वी बुकिंग केले आहे!*

💐 *मातोश्री डेव्हलपर्स च्या हस्ते बुकिंग अमाउंट स्वीकारून पहिल्या ग्राहकाला पावती प्रदान करण्यात आली.*

✨ *आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी!*
📌 *सध्या प्लॉट बुकिंग सुरू आहे*
📌 *मर्यादित प्लॉट्स उपलब्ध*
📌 *सुरक्षित, कायदेशीर व क्लिअर टायटल प्रोजेक्ट*

🚀 *आजच तुमचा प्लॉट बुक करा आणि तुमच्या स्वप्नातील घराकडे पहिले पाऊल टाका!*

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क 9049606503*

👉 *घाई करा! संधी मर्यादित आहे*

25/03/2026

Construction*संस्थेचा विद्यार्थी सुनील माने यांचा सत्कार*
जिल्हा परिषदेमार्फत शासकीय ठेकेदारीचे सुमारे साडेसात लाख रुपयांचे लायसन्स घेऊन कंत्राटदारांची कामे करून पुढे ते लायसन्स पंधरा लाखांपर्यंत वाढवून Renew करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेचा माजी विद्यार्थी श्री. सुनील माने यांचा संस्थेचे प्राचार्य श्री. अशिष मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुनील माने यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे व्यावसायिक शिक्षण घेऊन बांधकाम (कन्स्ट्रक्शन) क्षेत्रात आपले करिअर निर्माण केले आहे. सध्या त्यांनी २५ ते ३० लाख रुपयांपर्यंतची विविध कामे यशस्वीरीत्या पूर्ण केलेली आहेत. तसेच सध्या त्यांना सुमारे १० लाख रुपयांची नवीन वर्क ऑर्डर देखील प्राप्त झाली आहे.
भावी काळातही ते अधिक चांगल्या प्रकारे काम करून एक सक्षम कंत्राटदार म्हणून समाजामध्ये आपली ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
संस्थेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा!

Want your school to be the top-listed School/college in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Plot No 210 A Group Miraj Malgaon Road Subhashnager
Sangli
416437