Adarsh Madhyamik Vidyamandir Vita- Bhavaninagar

Adarsh Madhyamik Vidyamandir Vita- Bhavaninagar आदर्श माध्यमिक विद्यामंदिर, विटा (भवानीनगर)

15/07/2026
लोकनेते मा. हणमंतराव पाटील (साहेब) यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षीस...
15/07/2026

लोकनेते मा. हणमंतराव पाटील (साहेब) यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षीस वितरण आज करण्यात आले

*सर्व विद्यार्थ्यांनी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाच्या कायद्याचा लाभ घ्यावा - श्रीमती वैशाली शिरसे*   शिक्षणाचा हक्क कायद्...
09/07/2026

*सर्व विद्यार्थ्यांनी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाच्या कायद्याचा लाभ घ्यावा - श्रीमती वैशाली शिरसे*
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार भारतात 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन *सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर विटा श्रीमती वैशाली शिरसे मॅडम* यांनी केले.
लोकनेते माननीय हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा येथे तालुका विधि सेवा समिती खानापूर विटा आणि वकील संघटना विटा यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केले होते यावेळी एडवोकेट विजय जाधव अध्यक्ष वकील संघटना, एडवोकेट सुखदेव कुंभार सेक्रेटरी, ॲड जयश्री शेलार,ऍड. ज्ञानदा ठाणेकर, एडवोकेट सुमित निकम, मुख्याध्यापक सुभाष धनवडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभाष धनवडे त्यांनी कायदेविषयक शिबिराचे महत्व सांगून केली प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर एडवोकेट जयश्री शेलार यांनी एनडीपीएस ऍक्टNDPS ACT या विषयावर मनोगत व्यक्त करताना सध्याच्या काळातील तरुण मुला-मुली मधील व्यसनधीनता व त्याचे दुष्परिणाम त्यातून घडणारे गुन्हे, त्यानंतर होणारी शिक्षा त्याचबरोबर जबाबदार नागरिक म्हणून आपली वैचारिक व सामाजिक कर्तव्य या विषयी माहिती दिली. त्यानंतर ॲड.ज्ञानदा ठाणेकर यांनी POCSO ACT लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा यामध्ये अठरा वर्षाखालील सर्व मुला मुलींचे लैंगिक शोषण, अत्याचार आणि छळ या पासून संरक्षण करणे यामध्ये शिक्षेची तरतूद असून कोणत्याही मुलासोबत लैंगिक गुन्हा घडल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे अशी माहिती दिली. त्यानंतर अडवोकेट सुमित निकम यांनी कायद्या क्षेत्रातील नवीन करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस डी घाडगे सर यांनी केले तर आभार श्री एम.आर. गायकवाड यांनी मानले.

09/07/2026
जागतिक कृषी दिनानिम्मित परिसरातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला
02/07/2026

जागतिक कृषी दिनानिम्मित परिसरातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला

जागतिक कृषी दिनानिमित विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले
02/07/2026

जागतिक कृषी दिनानिमित विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले

*आदर्श"चा दहावी निकालात सुवर्णइतिहास*➖➖➖➖ ➖➖➖*कोल्हापूर विभागात २५ वर्षांची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*➖➖➖➖ ➖➖➖*ॲड. वै...
13/05/2026

*आदर्श"चा दहावी निकालात सुवर्णइतिहास*
➖➖➖➖ ➖➖➖
*कोल्हापूर विभागात २५ वर्षांची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
➖➖➖➖ ➖➖➖
*ॲड. वैभव पाटील यांनी केले कौतुक*
➖➖➖➖ ➖➖➖
👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/oBa4poLj8r8
♦️♦️🌐♦️♦️🌐♦️♦️
*सर्वांत पुढं असणारे..१ नंबरचे... रोख-ठोक, निर्भिड, अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह्य बातम्यांच्या 'सेव्हन स्टार' या आपल्या हक्काच्या न्युज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट*,,

्श"चा दहावी निकालात सुवर्णइतिहासकोल्हापूर विभागात २५ वर्षांची शंभर टक्के यशाची परंपरा कायमॲड. व...

Address

Bhavaninagar, Kundal Road, Vita
Sangli
415311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Madhyamik Vidyamandir Vita- Bhavaninagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share