आमच्या संस्थेने आयोजित केलेले दहावे स्थानिक पातळीवरील प्रदर्शन.
आपण अवश्य उपस्थित राहून 'चलनाचा प्रवास' या दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती 🙏
शनिवार आणि रविवार दिनांक १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत
ठिकाण: मुक्तांगण हॉल, खरे मंदिर वाचनालय, ब्राह्मणपुरी मिरज.
प्रवेश विनामूल्य
Deccan Numismatic Society, Sangli
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Deccan Numismatic Society, Sangli, C/o. Drive Mahendra Telang, B/5, Sai Regency, Datt-Maruti Road, Sangli.
10/08/2025
संस्थेने आपले दहावे स्थानिक पातळीवरील प्रदर्शन आयोजित केले आहे. तरी आपण याचा लाभ घ्यावा ही विनंती
प्रवेश - विनामूल्य
15/08/2022
Jaysingpur exhibition last day
Society's 8 th successful exhibition
14/08/2022
14th August 22,1st day of the exhibition at Jaysingpur.
31/07/2022
12/03/2019
दिनांक ०३/०३/२०१९ रोजी DNS ची मासिक बैठक संपन्न झाली.यावेळी विविध नाण्यांवर चर्चा झाली. यानंतर मूळचे मिरजेचे पण सध्या पुणेस्थित असलेले युवा इतिहास संशोधक निखिल बेल्लारीकर यांनी,त्यांनी अभ्यास केलेल्या वेगळ्या शिवराईची माहिती व त्याचे समकालीन डच संदर्भ अत्यंत अभ्यासपूर्ण रित्या सर्व सभासदांना सांगितले,त्याचप्रमाण आंग्रेे घराण्याबद्दल तत्कालीन यूरोपीयन वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांविषयी ही ससंदर्भ त्यांनी माहिती दिली.यावेळी सर्वश्री मिलिंद तारळेकर,संदीप पिसे, राहुल देवल, फिरोज तांबोळी, आशुतोष मद्वाणा,वसंतराव जांभळी, शिवाजी साखळीकर आणि डॉ महेंद्र तेलंग उपस्थित होते.
27/08/2018
Collectors from southern Maharashtra region will visit the exhibition.Handful stalls available@4000 per stall for this 2 days exhibition
दिनांक ८-९ सप्टेंबर २०१८ ला सांगली मध्ये डेक्कन न्युमिसमॅटीक सोसायटी तर्फे 'चलनाचा प्रवास' हे दुर्मिळ नाणी व नोटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामुळे सुमारे २६०० वर्षांचा भारताचा इतिहास नाणी रुपाने एकेठिकाणी पहायची सुवर्णसंधी सर्वांना मिळणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.
स्थळ - मराठा समाज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड.
एसटी स्टँड नजिक. सांगली.
दिनांक - ८ व ९ सप्टेंबर २०१८
शनिवार व रविवार
वेळ - सकाळी १०.३० ते सायं. ७.३०
प्रवेश विनामूल्य
14/10/2016
DNS 5th exhibition held on 1 and 2 Oct 2016 at Muktangan,Khare Mandir,Miraj.DNS is thankful to all of you for overwhelming response
13/09/2016
DNS 5th Exhibition will be held on 1st and 2 nd October 2016 at Muktangan Hall, Khare Mandir Miraj.This is a periodic Event by DNS for the local people around the place.The purpose of this event is promoting the Numismatic interest of local people as well as giving a test of history through coins and notes.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
C/o. Drive Mahendra Telang, B/5, Sai Regency, Datt-Maruti Road
Sangli
416416