Sriram Ramdayal Malu High School,Sangli

12/08/2022
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,गुरुदेवो महेश्वर…गुरु साक्षात परब्रह्म,तस्मै श्री गुरवे नमःगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
05/07/2020

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणे येथुन  मदतिचा हात  येत आहे ,आन्नाभाऊ साठे  हॉल , सातारा रोड ,
11/08/2019

पुणे येथुन मदतिचा हात येत आहे ,
आन्नाभाऊ साठे हॉल , सातारा रोड ,

10/08/2019

आपल्या शालेचा ईमारति मधे काही पूर्गरस्त लोकांची सोय केली आहे,
तरी साध्या काही गोष्टी कमी पड़त अहेत,
1. बिस्कुईटस
2. पानी
3. तांदुल
4. पीठ

कोनाला शक्य आसल्यास पोहोच कराव,
फोहोचन्या अधी खाली दिलेल्या नम्बर वर सम्पर्क करून या
नाव - विवेक
न - 9028096988

धन्यवाद

10/08/2019

नमस्कार ,
पुन्याहुन मदतिसाथी 3 ट्रक साहित्य काही वेलात वीटा मार्गे पोहोच होत आहे , तरी सेवाभावी संस्था नी khali दिलेल्या नम्बर वर सम्पर्क करून सामान ताब्यात घेऊन गरज असेल तिथे पोहोच कराव
नाव - सुमित पाटिल - 9096220200

09/08/2019

उद्या शनिवार दिनांक १०/०८/२०१९ रोजी पोळ्यांचे संकलन करण्याचे आहे. कांतीलाल प्रशालेतुन पूरग्रस्तांना सर्वत्र अन्न पोचवण्याची व्यवस्था केली आहे. त्याप्रमाणे आपल्याला *पोळ्या/चपात्या* संकलीत करून *सकाळी १०* पर्यंत देण्याच्या आहेत.
ज्यांना शक्य आहे त्यांनी द्याव्यात.
साधारण प्रत्येकी दहा पोळ्या द्याव्यात त्या पोळ्या कांतीलाल प्रशालेत पोहोच करायच्या आहेत.
संपर्क :
ललितकुमार दबडे - ९४२१२४४३९७

09/08/2019

पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला
बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील
- जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : सैन्याला केवळ विजयच ठावूक असतो. पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील. आज दिवसभरात ५ हजार लोकांना अवघड ठिकाणांहून बाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार यांनी दिली.
जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार म्हणाले, एवढी मोठी आपत्ती येईल याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये स्थिती गंभीर झाल्याने पूरात अडकलेल्या लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिल्ली येथे उच्चस्तरीय समितीची बैठक होवून अत्यंत गतीने मदतकार्यासाठी सुत्रे हलवण्यात आली. सांगली येथील परिस्थिती जास्त गंभीर असल्याने अन्य ठिकाणी न जाता येथे आल्याचे सांगून रातोरात दोन हेलिकॉप्टर मागविण्यात येवून त्याव्दारे हरिपूर, सांगलीवाडी परिसरातील पुरात अडकलेल्यांना मदत साहित्य पोहोचविण्यात आले आहे. गाव भागात बोटीव्दारे मदत सहाय्य पोहोचविण्याचे व मदत कार्य सुरू आहे, असे सांगून संकटाच्या वेळेत एकमेकांना धीर देवून सहाय्य करूया. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. सदन कमांडचे कमांडर येणार आहेत व पाहणी करणार आहेत.
00000

09/08/2019

नमस्कार,
आपल्या शहरात जी पूर परिस्थिती आली आहे त्याचा सामना आपण आतिशय तालमलिने करित अहोत,
आपल्या शालेतलया बारयाच मुलानी य़ा कार्यात झोकुन दिले आहे , तरी य़ा कार्यात आपन आपला खारीचा वाटा ऊचलू शाकता.
आपल्याकडे काही चात्ताई आणि पांघरून असतिल तर khali दिलेल्या माहिती वर सम्पर्क करा
स्मिता ताई - 9850089832

09/08/2019

*पूर डोळ्यात दाटला*

माझ्या माहेराच्या गावा,
त्याने हैदोस घातला...
शेतीसाठी मागितला,🎑
तो घराघरात साचला...

माझ्या माहेराच्या गावा,
त्याचे सुरूच थैमान...
घरदार पाणी पाणी,
सुरक्षेला धावला जवान(रेस्क्यू टिम)...🚣🏻🚣🏻‍♀

माझ्या माहेराच्या गावा,
त्याचा धुमाकूळ चालू ...
गावा आख्खा आज माझा,
जणू बेट लागला भासू...

नाही घरदार,
ना रस्ता उरला...
पाण्याखाली महामार्ग,
जीव टांगणीला लागला...

पंखामध्ये बळ, दिलामध्ये जिद्द,
माणूस कमवायचा, त्यासाठीच जीवाची शर्त...

कोण कोणाचे? कोठले ? कोणते? नाही काही ठाव,
सुखरूप व्हावे सारे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मनी हाच एक भाव....

माझ्या माहेराच्या गावा,
पाऊस पेटला पेटला...🌧🌊
मी इथे (सासरी) सुखरूप,
तरी पूर डोळ्यात दाटला....😢😭

05/08/2018

माझी शाळा !!
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,

Happy friendship day...

|| गुरूःब्रम्हा गुरूःविष्णु गुरूःदेवो महेश्वरा गुरूःसाक्षात परःब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक...
05/09/2015

|| गुरूःब्रम्हा गुरूःविष्णु गुरूःदेवो महेश्वरा गुरूःसाक्षात परःब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||
गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्छा

Address

श्रीराम रामदयाळ मालु हायस्कुल, सांगली. . . . Http://wikimapia. Org/1499994/MALU-Highschool
Sangli
149999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sriram Ramdayal Malu High School,Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category