Vijeta Education Group

Vijeta Education Group A center for Competitive Exams preparation. MPSC/ BANKING/SKILL DEVELOPMENT

06/06/2018
04/05/2018
Very very important..MPSC PRELIMS -2018About two identity cards..Relax..You can carry the only one icard that you have ,...
06/04/2018

Very very important..
MPSC PRELIMS -2018
About two identity cards..
Relax..
You can carry the only one icard that you have , if you don't have second one..
Thank you..

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी/बारावी  उत्तीर्ण मंडळींसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB)...
14/03/2018

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी/बारावी उत्तीर्ण मंडळींसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB)थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल ६२९०७ पदांसाठी भर्ती केली जाणार आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. तसेच देशातील विविध राज्यांसाठी असणार आहे.

अनेकांसाठी सरकारी नोकरी मिळवणं हेच त्यांच्या आयुष्याचं मोठ ध्येय वाटतं. मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्च शिक्षित आणि अनेक परीक्षा पार कराव्या लागतात असे अनेकांना वाटते. तुटपूंज्या शिक्षणाअभावी तुम्ही जर सरकारी नोकरीपासून वंचीत राहिला असाल. तर, नाराज व्हायची काहीच गरज नाही सरकारने नुकतीच भारतीय रेल्वेतील सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये सुमारे 62,907 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सांगलीतील स्पर्धा परीक्षामधील अग्रगण्य विजेता एज्युकेशन संस्था या परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यसाठी आवश्यक विषयांच्या मार्गदर्शनासाठी वर्ग सुरु करत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : +९१९०६७५४६९४६

VIJETA EDUCATION GROUP provides a library facility for students with an excellent state of art infrastructure!!!
13/03/2018

VIJETA EDUCATION GROUP provides a library facility for students with an excellent state of art infrastructure!!!

"संभाव्य मोटार वाहन निरीक्षक (RTO)  परिक्षेच्या तयारीसाठी  *मोफत* मार्गदर्शन शिबिर"वार : रविवार, दि. 4/3/2018वेळ: सायंका...
03/03/2018

"संभाव्य मोटार वाहन निरीक्षक (RTO) परिक्षेच्या तयारीसाठी *मोफत* मार्गदर्शन शिबिर"

वार : रविवार, दि. 4/3/2018
वेळ: सायंकाळी 5:00 वा.
*स्थळ: विजेता एज्युकेशन ग्रूप,
वालचंद इंजिनियरिंग कॉलेज मागील गेट जवळ,
खरे सांस्कृतिक भवन समोर, तानवडे प्लॉट, विश्रामबाग, सांगली.*
टिप: कार्यक्रम वेळेवर सुरु होईल.
9067546946/0233-2304111

Address

Tanwade Plot, Vishrambag
Sangli
416416

Telephone

+918408997111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijeta Education Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category