08/10/2023
व्यावसायिक, उद्योजक, कंत्राटदार, सी.एस.सी. केंद्रचालक, ई-सेवा केंद्र यांना शासकीय तसेच इतर अनेक विभागांच्या निविदा भरायला शिकवणारे ३ दिवसीय वर्कशॉप तेही सांगलीत!
📑
महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम. सी. ई.डी), सांगली यांचे वतीने खास उद्योजक, व्यावसायिक तसेच सी.एस.सी केंद्र चालक, ई-सेवा केंद्र चालक यांचे करीता शासकीय व इतर १०० हून अधिक टेंडर भरण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
▼ अधिक माहीतीसाठी संपर्क करा 👇🏻
9579689412/ 7057994308
MCED Sangli
ontractorservices