Practising school Sangli

Practising school Sangli Primary school Estiblised in 1922 by Kalantreakka

प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देश प्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सका...
26/01/2026

प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देश प्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७. १५ वाजता शाळेच्या मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. राष्ट्रगीत आणि ध्वजगीता नंतर सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायती सादर केल्या. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगून ' एक जबाबदार नागरिक ' बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. सचिन सोनवले, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य श्री. शरद पवार, श्री. रवींद्र माळी, सन्माननीय पालक यांच्या शुभहस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

17/01/2026

Latthe Education Society’s�Late Smt. Shrimatibai Satgonda Patil (Majalekar) Practicing School 🎯🎯🎯🎯🎯�Brilliant Success in the International Mathematics Olympiad Examination 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🎉 Gold Medal Eligible Students 🎉 ✨ Class 2nd ✨ 🥇 Ku. Gayatri Chavan�🥇 Ku. Swaranjali Jadhav�🥇 Chi. Harsh Parshuram�🥇 Ku. Ananya Sable ✨ Class 3rd ✨ 🥇 Ku. Nayan Gund�🥇 Ku. Ruchita Patil�🥇 Ku. Devanshi Parshuram�🥇 Ku. Swara Dhavde�🥇 Ku. Arohi Vadar ✨ Class 6th ✨ 🥇 Chi. Mohammad Asad Mohsin Jamadar Along with this, the school’s result in this examination has come 100% (perfect). Heartiest congratulations to all the students and best wishes for their future journey. 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 Class 2nd - 14�Class 3rd - 13�Class 6th - 6 Class 2nd Gold Medalists - 4�Class 3rd Gold Medalists - 5�Nayan Gund from Class 3rd has qualified for the Second Level �Class 6th Gold Medalist - 1 Congratulations once again to all the young achievers! 🌟

*लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या चेअरमन स्व.कळंत्रे आक्कांची आज जयंती..आक्कांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.....*🙏🙏🌹🌹🙏🙏...
22/11/2025

*लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या चेअरमन स्व.कळंत्रे आक्कांची आज जयंती..आक्कांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.....*
🙏🙏🌹🌹🙏🙏
*=========================*
22 नोव्हेंबर 1896 जन्म..औरवाड येथे..
कोल्हापूर जैन श्राविकाश्रम सांगली हायस्कूल मध्ये 10वी पर्यंत व पुढे पुण्याच्या महर्षी कर्वे आश्रमात दाखल..
1922 सांगली जैन महिलाश्रम स्थापना..
1924 बेळगांव कॉंग्रेस अधिवेशनात सहभागी..Vव याच वर्षी सातारा जिल्हा स्कूल बोर्डावर निवड..
1932 निपाणी येथे मुलींची शाळा सुरू केली...
1934 ब्रम्हदेश दौरा..
1946.. म. गांधी शिशुविहार स्थापना..
1948..sangli जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून निवड..
1949..कस्तुरबा ट्रेनिंग कॉलेज स्थापना..
13 जून 1951.. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी स्थापन.. संस्थापक सदस्या व प्रथम कार्याध्यक्ष (चेअरमन).. 1952 मिरज विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून प्रचंड मतांनी विजयी
1971.. मुंबई जैन समाजातर्फे सत्कार..
1975.. आंतरराष्ट्रीय शाकाहार परिषद उपस्थिती..
1976.. चरीत्रग्रंथ प्रकाशित..
1985.. सांगली जैन महिलाश्रमाचे अक्कांच्या नावाने नामकरण.. स्व. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार..
6 नोव्हेंबर 1995 रोजी सकाळी दक्षिण भारत जैन सभेने व लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने सत्कार केला,आणि त्याच दिवशी पूज्य अक्कांचे निधन झाले.
वैधव्याचे दुःख विसरुन विधवा, परित्यक्ता, गरीब महिलांचा आधारवड काळाने हिरावून नेला.. एका कर्तबगार जैन महिला म्हणून अक्कांनी केलेल्या कामाने स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक प्रभावित झाले.. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, दक्षिण भारत जैन सभा, जैन यांनी महिलाश्रम सांगली,विधानसभा,मुंबई महिलाश्रम या संस्थांच्या जडणघडणीत अक्कांचे योगदान भरीव आहे. पूज्य आक्कांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..*
🌹🌹🙏🙏🌹🌹

*लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या चेअरमन स्व.कळंत्रे आक्कांची आज पुण्यतिथी..आक्कांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.....*🙏🙏...
06/11/2025

*लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या चेअरमन स्व.कळंत्रे आक्कांची आज पुण्यतिथी..आक्कांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.....*
🙏🙏🌹🌹🙏🙏
*=========================*
22 नोव्हेंबर 1896 जन्म..औरवाड येथे..
कोल्हापूर जैन श्राविकाश्रम सांगली हायस्कूल मध्ये 10वी पर्यंत व पुढे पुण्याच्या महर्षी कर्वे आश्रमात दाखल..
1922 सांगली जैन महिलाश्रम स्थापना..
1924 बेळगांव कॉंग्रेस अधिवेशनात सहभागी..Vव याच वर्षी सातारा जिल्हा स्कूल बोर्डावर निवड..
1932 निपाणी येथे मुलींची शाळा सुरू केली...
1934 ब्रम्हदेश दौरा..
1946.. म. गांधी शिशुविहार स्थापना..
1948..sangli जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून निवड..
1949..कस्तुरबा ट्रेनिंग कॉलेज स्थापना..
13 जून 1951.. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी स्थापन.. संस्थापक सदस्या व प्रथम कार्याध्यक्ष (चेअरमन).. 1952 मिरज विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून प्रचंड मतांनी विजयी
1971.. मुंबई जैन समाजातर्फे सत्कार..
1975.. आंतरराष्ट्रीय शाकाहार परिषद उपस्थिती..
1976.. चरीत्रग्रंथ प्रकाशित..
1985.. सांगली जैन महिलाश्रमाचे अक्कांच्या नावाने नामकरण.. स्व. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार..
6 नोव्हेंबर 1995 रोजी सकाळी दक्षिण भारत जैन सभेने व लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने सत्कार केला,आणि त्याच दिवशी पूज्य अक्कांचे निधन झाले.
वैधव्याचे दुःख विसरुन विधवा, परित्यक्ता, गरीब महिलांचा आधारवड काळाने हिरावून नेला.. एका कर्तबगार जैन महिला म्हणून अक्कांनी केलेल्या कामाने स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक प्रभावित झाले.. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, दक्षिण भारत जैन सभा, जैन यांनी महिलाश्रम सांगली,विधानसभा, मुंबई महिलाश्रम या संस्थांच्या जडणघडणीत अक्कांचे योगदान भरीव आहे. पूज्य आक्कांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..*
🌹🌹🙏🙏🌹🌹

24/09/2025

Go GREEN

Great Saturday…Sudhir Gore taken a workshop on following topics 1. Eco bricks 2. Bio enzymes 3.  Seed ball All these act...
21/09/2025

Great Saturday…

Sudhir Gore taken a workshop on following topics

1. Eco bricks
2. Bio enzymes
3. Seed ball

All these activities are very important for sustainable development and growth

We must say to No plastic

Thanks Sudhir Sir

Go Green

20/09/2025

स्वच्छता अभियान पंधरवडा….
दिन २०/०९/२०२५

स्वच्छता मोहीम …श्रमदान
हात धुणे प्रात्यक्षिक
स्वच्छता जाणीव जागृती ,शपथ

19/09/2025

उपक्रमाची शाळा…
भेळ तयार करणे इयत्ता २ री

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 18/09/ 2025 रो...
19/09/2025

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 18/09/ 2025 रोजी मा.प्रा.वैशाली पाटील व मा.सौ. स्वरूपा पाटील (यड्रावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मा. श्री. सुहास पाटील मानद सचिव, मा. श्री. चंद्रकांत पाटील व्हा. चेअरमन, मा. आर्कि. डॉ. प्रमोद चौगुले चेअरमन- विश्वस्त समिती, मा. श्री.उदय पाटील- सभासद मॅनेजिंग कौन्सिल, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उप-प्राचार्य, रांगोळी स्पर्धा संयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी सांगली हायस्कूल सांगली च्या प्रतिकृती चे अतिशय सुंदर असे रांगोळी चे रेखाटन मा. सौ.प्रियांका साळुंखे यांनी केले होते.

Address

Sangli Highschool Campus, Wakharbhag Sangli
Sangli
416416

Telephone

+918275271938

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Practising school Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Practising school Sangli:

Shortcuts

Share

Category