05/03/2026
🌹 *खास जागतिक महिला दिनानिमित्त.*🌹
💐💐💐💐
**खाद्यभंम्रती मनोरंजन मेला**
सर्व महिला पालकांना कळवण्यात येते की, खास महिला दिनानिमित्त आपण सर्व महिलांसाठी शाळेत विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स ठेवणार आहोत. त्याच बरोबर आकर्षक सेल्फी पांईट, आपल्या मनोरंजनासाठी विविध फनी गेम्स, त्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवणार आहोत.तसेच सर्व महिलांना मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या नातेवाईक महिलांना ,मैत्रिणींना , शेजारणीला,आपल्या विविध ग्रुप वर महिला दिनाचे आम्ही आमत्रंण शाळेकडुन देत आहोत, तरी जास्तीत जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदवावा व या मनोरंजक खाद्य मेळाव्याला भेट द्यावी व त्याचा मनमुराद आनंद लुटावा.या मेळाव्यात आपणास खालील कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.
🔴 **विविध खाद्यपदार्थ स्टॉल**
🔴 **आकर्षक सेल्फी पांईट**
🔴**फनी गेम्स व आकर्षक बक्षिसे**
🔴 **महिलांना मोफत आरोग्य शिबीर**
**ठिकाण व दिंनाक**
वेळ- गुरुवार दुपारी 3:00 ते 5:00
12 मार्च जागतिक महिला दिन
मालू इंग्लिश स्कूल ,सोमवार पेठ, माधवनगर
**विस्तीर्ण या आकाशात तू झेप घे जरा, तुझ्या आनंदाची वाट तू तू शोध जरा**💃🏻💃🏻
📱अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा
• 97301 92040
• 88307 11128
• 75229 04323
• 74997 50502
• 97650 27742
💃🏻💃🏻🙏🏻🙏🏻💃🏻💃🏻