SMKC School No. 21 Miraj

SMKC School No. 21 Miraj म.न.पा. शाळा क्र 21 मिरज

17/08/2025

संगीतमय लेझीम

17/08/2025
✨आज मनपा शाळा नंबर 21 मिरज येथे 🇮🇳15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन🇮🇳 उत्साहात साजरा करण्यात आला...... यावेळी माननीय  माजी महापौर...
17/08/2025

✨आज मनपा शाळा नंबर 21 मिरज येथे 🇮🇳15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन🇮🇳 उत्साहात साजरा करण्यात आला......

यावेळी माननीय माजी महापौर, नगरसेविका सौ संगीताताई खोत मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले...
सदर कार्यक्रमा वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते..
✨आनंदमय वातावरणात संगीतमय कवायत ,भाषण, नृत्य अशा विविध उपक्रमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

22/06/2025
नवीन वर्ष, नवीन गणवेश...
22/06/2025

नवीन वर्ष, नवीन गणवेश...

22/06/2025

⭕मनपा शाळा नंबर 21 मिरज..

✨ येथे आज शाळा प्रवेशात्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, यावेळी शाळेचे दत्तक पालक अधिकारी श्री आनंदराव वाघमारे साहेब यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला,यावेळी मुलांचे गुलाब पुष्प🌹 देऊन स्वागत करून पाठ्यपुस्तके, गणवेश व बुटाचे वाटप करण्यात आले...यानंतर विद्यार्थ्यांना परिसरातील विविध मान्यवरांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.. उपस्थित शाळेचे माजी विद्यार्थी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,यावेळी केंद्र समन्वयक सातपुते सर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक वर्ग, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते...👍🙏🏻💐💐

अक्षर ओळख.
22/06/2025

अक्षर ओळख.

योग दिवस
22/06/2025

योग दिवस

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SMKC School No. 21 Miraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category