Hiremath IiT-Neet Academy

Hiremath IiT-Neet Academy

Share

Open doors to dreams with Hiremath IIT & NEET Academy,Sangli. Top-notch coaching for competitive exam


neet exam best academy

10/04/2025

We are Looking for 5 CBSE Students Who want to Score 90 + Marks In 10th Board Exam..


Hiremath Academy सोबत आपल्या मुलाला द्या उत्कृष्ट शिक्षणाची संधी!
For more information
+919922784291



06/04/2025

Happy Ram Navami✨️🥳..
May the divine grace of Lord Rama be with you and guide you in every aspect of your life.



🙏🙏

31/03/2025

Eid Mubarak! 🌙✨

Hiremath Academy wishes you joy, peace, and prosperity on this blessed occasion! 🌸🎉



30/03/2025

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घडवा तुमच्या यशस्वी भविष्याची सुरुवात! ✨
NEET | JEE | MHT-CET तयारीसाठी 11 वी सायन्स प्रवेश सुरू!
स्पेशल ऑफर – पहिल्या 30 विद्यार्थ्यांना फीमध्ये 50% सूट!

ही संधी सोडू नका, उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या!

#गुढीपाडवा #शुभमुहूर्त #नवीनसुरुवात #विद्यार्थी #शिक्षण #गुढीपाडवा२०२४

20/03/2025

१०वी नंतर सायन्स घ्यायचं ठरवलंय, पण पुढचा प्रवास कसा असेल? कोणता कोर्स निवडायचा? कोणती परीक्षा द्यावी? कुठे प्रवेश घ्यावा? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी Hiremath Academy घेऊन येत आहे मोफत करिअर मार्गदर्शन परिषद!

✅ या सेमिनारमध्ये तुम्हाला मिळेल:
🔹 JEE, NEET, MHT-CET या महत्त्वाच्या परीक्षांची संपूर्ण माहिती
🔹 इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, B.Sc. यासारख्या क्षेत्रातील संधी आणि आव्हाने
🔹 सायन्स घेतल्यावर फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअर नाही, तर आणखी कोणते पर्याय उपलब्ध?
🔹 स्पर्धा परीक्षांची तयारी कधी आणि कशी सुरू करावी?
🔹 तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून योग्य दिशा आणि तुमच्या शंकांचे निरसन

📅 तारीख: 6 एप्रिल
📍 ठिकाण: Sangli

✨ तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक सुवर्णसंधी आहे – योग्य माहिती मिळवा, योग्य निर्णय घ्या!

#करिअरमार्गदर्शन #सायन्स #10वी #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थी #शिक्षण #सुवर्णसंधी

14/03/2025

Wishing you a joyful celebration surrounded by your friends and family..
Happy Holi✨️🥳🥳..


❤️

08/03/2025

International Women's Day✨️🥳..
Celebrating the strength, spirit and struggle of women every step of the way. Together, we create a more equal and opportunity-filled world for all.


For more information
+919922784291



23/02/2025

Best of luck to all SSC 10th Std students for your exams! Stay focused, stay confident, and give it your best shot. Success is yours!


21/02/2025

तुमचे स्वप्न, आमची प्रेरणा
शिक्षणात नवा अध्याय, Hiremath Academy सोबत यशाची खात्री!


Admission Open

Hiremath Academy सोबत आपल्या मुलाला द्या उत्कृष्ट शिक्षणाची संधी!
For more information
+919922784291



14/02/2025

JAB FOUNDATION HOGA RIGHT, TOH CAREER HOGA BRIGHT!


Hiremath Academy सोबत आपल्या मुलाला द्या उत्कृष्ट शिक्षणाची संधी!
For more information
+919922784291



11/02/2025

All the Best for your Board Exams..


09/02/2025

सांगली मध्ये सर्वोत्तम NEET /JEE चे क्लासेस शोधत आहात ?
उत्तर आहे व सर्वोत्तम निकाल देणारी हिरेमठ अकॅडमी

1 एप्रिल 2025 ते 1 में 2025

तीस दिवस मोफत BRIDGE COURSE करा आणि मगच निर्णय घ्या.

कारण प्रश्न आहे मुलांच्या भविष्याचा...

तयार करा तुमच्या मुलाचे यशस्वी भविष्यः
• अनुभवी व समर्पित शिक्षक
• NCERT आधारित शिक्षण
• विशेष अभ्यासक्रम
• मोफत लायब्ररी सुविधा
• मोफत वाय-फाय
• सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड

Admission Open

Hiremath Academy सोबत आपल्या मुलाला द्या उत्कृष्ट शिक्षणाची संधी!
For more information
+919922784291



Want your school to be the top-listed School/college in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Hiremath Academy 100ft Road Near Chetana Petrol Pump
Sangli
416416