Global Institute Of Hotel And Business Management

Global Institute Of Hotel And Business Management

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Global Institute Of Hotel And Business Management, Education, Sangli, Sangli.

11/05/2026
08/05/2026

१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

📍 *पत्ता*:
माऊली शिक्षण संस्थेचे ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड बिझनेस मॅनेजमेंट विटा.

खानापूर रोड, बळवंत कॉलेज जवळ, भारती विद्यापीठ समोर विटा
संपर्क:
8208347751

04/05/2026

*!! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!*

*१० वी आणि १२ वी झाली आता पुढे काय ? 100% नोकरीची हमी*.....

*"ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट" आपल्यासाठी घेऊन येत आहे, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय प्रशिक्षण घेऊन ग्लॅमरस करिअर घडविण्याची सुवर्णसंधी !!!*

"उपलब्ध कोर्सेस"

१) इंटरनॅशनल डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
कालावधी - २ वर्ष.

२) हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी. : कालावधी - १ वर्ष. पात्रता -१० वी, १२ वी पास किंवा नापास.

३) बी. एस. सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज. : कालावधी -३ वर्ष. पात्रता १२ वी पास.१००% नोकरीची हमी

" हॉटेल इंडस्ट्री मधील व्यवसायाच्या संधी."

🚩 स्वतःचा व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी. ( कॅफे, रेस्टॉरंट, क्लाउड किचन, कॅन्टीन इत्यादी. )
🚩 देशातील आणि परदेशातील पंचतारांकित हॉटेल्स मध्ये नोकरी ( उ.दा. कॅनडा ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, दुबई, अबू धाबी इत्यादी.
🚩 क्रुझ लाईन्स ( जहाज सेवा )
🚩 एअरलाइन्स ( विमान सेवा )
🚩 आर्मी, नेव्ही, रेल्वे केटरिंग.
🚩 टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीज.
🚩 शासकीय पर्यटन विभाग.
🚩 फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी.
🚩 इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी.
🚩 हॉस्पिटल, कॉर्पोरेट कॅन्टीन.
🚩 इंटरनॅशनल रेस्टॉरंट, फास्ट फूड चेन्स ई.

" आमची वैशिष्ट्ये "
👉 अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग.
👉 कमवा आणि शिका योजना.
👉 मोफत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड इंग्लिश स्पिकिंग.
👉 100% नोकरीची हमी.
👉 अद्यावत इन्स्टिट्यूट कॅम्पस.
👉 व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन.
👉 फॉरेन प्लेसमेंट मार्गदर्शन.
👉 माफक शैक्षणिक शुल्क.
👉 अद्यावत ट्रेनिंग किचन.

*अधिक माहितीसासाठी*
यावर टच करा.
www.gihbmvita.com

8208347751 या नम्बर वर संपर्क साधा.

25/04/2026

Admission open

Want your school to be the top-listed School/college in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Sangli
Sangli
416416