राजश्री शाहू महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सांगली

  • Home
  • India
  • Sangli
  • राजश्री शाहू महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सांगली

राजश्री शाहू महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सांगली chate NEET /JEE Academy kolhapur road sangli

14/04/2026
आज चाटे शिक्षण समूह सांगली राजर्षी शाहू महाराज ज्यु कॉ  सांगली येथे राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन क...
06/05/2025

आज चाटे शिक्षण समूह सांगली राजर्षी शाहू महाराज ज्यु कॉ सांगली येथे राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले🙏

जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
30/04/2025

जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

वर्धापन दिन आणि अक्षय तृतीया निमित्त फी मध्ये 20% सवलत आहे.
24/04/2025

वर्धापन दिन आणि अक्षय तृतीया निमित्त फी मध्ये 20% सवलत आहे.

डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनो"जेव्हा अध्याय अंतहीन वाटतात, तेव्हा लक्षात ठेवा,...
24/04/2025

डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनो

"जेव्हा अध्याय अंतहीन वाटतात, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही उलटलेले प्रत्येक पान तुमच्या यशाचा एक अध्याय लिहिते."
आणि तो अध्याय लिहिण्यास आम्ही तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार आहोत
CHATE IIT-JEE/NEET ACADEMY
CHATE COACHING CLASSES
CONTACT NO.
9860030019

22/04/2025

"परीक्षा तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेतात, पण फक्त तुमची इच्छाशक्तीच स्वप्नांना वास्तवात बदलू शकते."

मग ते तुमचं स्वप्न डॉक्टर बनण्याचे असो, इंजिनिअर बनण्याचे असो की आणखी काही करण्याचं
त्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा एकच पर्याय
CHATE IIT-JEE/NEET ACADEMY
CHATE COACHING CLASSES
CONTACT NO.
9860030019

22/04/2025

"अभ्यासक्रम खूप मोठा असू शकतो, पण तुमचा दृढनिश्चयही तितकाच मोठा आहे - अमर्याद आणि अटळ."
त्याच विश्वसास सार्थ ठरविण्यास आम्ही आहोत आपल्या सोबत
Chate IIT-JEE/NEET academy
Chate Coaching classes
Sangli
Contact No.
9860030019

JEE/CET/NEET परीक्षा तर द्यायची आहे पण अपयशाची भीती वाटत असेल तर एक लक्षात ठेवा"अपयश हे शेवटचे टोक नसतात, ते तीक्ष्ण वळण...
21/04/2025

JEE/CET/NEET परीक्षा तर द्यायची आहे पण अपयशाची भीती वाटत असेल तर एक लक्षात ठेवा
"अपयश हे शेवटचे टोक नसतात, ते तीक्ष्ण वळणे असतात जी तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जातात."
आणि त्या योग्य वळणांवरून योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दर्शवण्यासाठी तुमच्या सोबत आहे
CHATE IIT-JEE/NEET ACADEMY
CHATE COACHING CLASSES
CONTACT NO.
9860030019

Address

Chate IIT-JEE/NEET Academy Sangli
Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजश्री शाहू महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सांगली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category