Shri Nathababa Vidyalaya, Bota

Shri Nathababa Vidyalaya, Bota अहिल्यानगर जिल्ह्यातील पठार भागातील एक विश्वसनीय शैक्षणिक केंद्र

23/01/2026

श्री नाथाबाबा विद्यालया मार्फत बोटा येथे राष्ट्रगीत आणि राज्य गीत या बाबत जन जागृती करण्यात आली,तसेच सर्व नागरिकांना राष्ट्रगीत आणि राज्य गीत यांचा सन्मान करावा याचे आवाहन करण्यात आले.

दि.०७/०१/२०२६ रोजी विद्यालयात दलितमित्र श्री नाथाबाबा शेळके यांची जयंती आणि वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला...
09/01/2026

दि.०७/०१/२०२६ रोजी विद्यालयात दलितमित्र श्री नाथाबाबा शेळके यांची जयंती आणि वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मधुभाऊ नवले हे उपस्थित होते.

काल दि. ०५/०१/२०२६ रोजी विद्यालयाचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक आणि ...
06/01/2026

काल दि. ०५/०१/२०२६ रोजी विद्यालयाचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक आणि पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाची काही क्षण चित्रे...

Address

Bota
Sangamner

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Nathababa Vidyalaya, Bota posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category