F1 Computer Education

F1 Computer Education

Share

F1 computer education is one of the popular computer educational institute in Sangamner (AHEMADNAGAR).

23/03/2026

*कॉम्प्युटर कोर्स प्रवेश सुरू* सर्व दहावी, बारावी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शासकीय नोकरीसाठी अनिवार्य अशा *CCC* या कॉम्प्युटर कोर्ससाठी *सुट्टीतील बॅचसाठी प्रवेश सुरू* झाले असुन ज्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. *वैशिष्ट्य* १) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २) अद्यावत कॉम्प्युटर्स, इंटरनेटसह 3) अनुभवी शिक्षक 4) महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच 5) करियर मार्गदर्शन (6) महिला शिक्षक 7) ए आय (AI) तंत्रज्ञानाचा ओळख करून देणारा कोर्स मोफत *अधिक माहितीसाठी भेट द्या - श्री. स्वप्नील उपासनी यांचे एफ वन कॉम्पुटर एजुकेशन ला मो.9922147714*

23/12/2025

🎯 AMRUT – महाराष्ट्र शासन मान्य मोफत प्रशिक्षण योजना 🎯
🎨 PHOTOSHOP & GRAPHIC DESIGNING (डिझाईनिंग प्रशिक्षण)
👉 एक्सपर्ट बना | स्वावलंबी व्हा | क्रिएटिव्ह करिअर घडवा
🏛️ महाराष्ट्र शासनाच्या “अमृत कौशल्य उद्यम योजना” अंतर्गत
Photoshop व Graphic Designing चे निःशुल्क प्रशिक्षण
🔴 योजनेचा लक्ष गट
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
(ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, सिंधी, कुम्मा, कोमटी, ठाकूर, बनिया, अगरवाल, नायर, नाडू, पाटीदार, बंगाली, राजपुरोहित, टेंमार, पटेल, कानबी, ज्ञाती, सेनमुंदर, जाट, राजपूत इ.)
✅ पात्रता
✔ वयोगट : 18 ते 55 वर्ष
✔ शिक्षण : किमान 10वी पास
✔ रहिवासी : महाराष्ट्र
✔ उत्पन्न : ₹8 लाखांपर्यंत
📄 आवश्यक कागदपत्रे
• शाळा सोडल्याचा दाखला
• जात प्रमाणपत्र
• उत्पन्न दाखला
• शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र / गुणपत्रक
• रहिवासी दाखला
📍 प्रवेश नोंदणीसाठी प्रशिक्षण केंद्र:
*F1 Computer Education
घास बाजार, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर*
📞 संपर्क: 9922147714

⏳ सीट्स मर्यादित आहेत – आजच नोंदणी करा!
✨ स्वतःचे कौशल्य वाढवा, उज्ज्वल भवितव्य घडवा..!

29/03/2025

*|| शुभ वर्धापन दिन आणि गुढीपाडवा या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||*

आमच्या *अक्षरशिल्प प्रिंट आणि एफ वन कॉम्प्युटर एज्युकेशन* च्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसाद लाभ घ्यावा सद्गुरूच्या कृपेने आमच्या संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशिर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

⏳ दिनांक: 30 मार्च 2025
📍 स्थळ: घास बाजार संगमनेर
🕘 वेळ: दुपारी 4 नंतर

आपली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत मोलाची असेल.
धन्यवाद!

*स्वप्निल मोरेश्वर उपासनी आणि परिवार*

06/09/2024

उद्या शनिवार सकाळी 11.30 नंतर *एफ वन कॉम्प्युटर एज्युकेशन* मध्ये श्रीगणेशाची स्थापना होणार आहे तरी विद्यार्थ्यानी उपस्थित राहावे ही नम्र विनंती...

02/06/2024
26/03/2024

मग मित्रांनो दहावीची बारावी परीक्षा संपली आणि आता काय तर निवांत सुट्टी एन्जॉय करायचा प्लॅन असेल पण त्या आधी ही जाहिरात बघा..!

परीक्षा संपल्या नंतर ची सुट्टी ही एन्जॉय करण्यासाठी नाही तर भविष्याची योजना आखण्यासाठी असते.

आणि तुमची हीच योजना अगदी सोपी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.

*कॉमर्स क्षेत्रातील करिअरच्या संधी...!* सांगणारे सेमिनार..!

तुम्ही जर खरचं तुमच्या करिअर ला घेऊन सिरीयस असाल तर नक्की या सेमिनार ला या...!

दिनांक :*शुक्रवार दि 29 मार्च 2024*

वेळ : *सकाळी 11 वाजता*

ठिकाण : F1 computer institute
घास बाजार, संगमनेर.

20/03/2024

मित्रांनो एफ वन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नवीन जागेत स्थलांतरित होणार आहे आणि त्याचे नवीन इंस्टाग्राम पेजही सुरू केले आहे.
कॉम्प्युटर शिक्षणासंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पेज ला फॉलो करा...!

www.instagram.com

21/02/2024

बारावी परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सामोरे जावे यासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

Want your school to be the top-listed School/college in Sangamner?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Ghas Bazar, Near Saraf Highschool
Sangamner
422605