12/05/2020
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ,
श्री.बाळेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय ,सारोळे पठार ,ता.संगमनेर जिल्हा अ.नगर
U dise No:- 27261214610
Email Id:- [email protected]
सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे .इ .5 वी ते इ 12 अखेर घरबसल्या प्रवेश अर्ज भरा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चीत करा .
कृपया फॉर्म सबमिट करण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा .
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeAoOrvec97iP4iOvFtfxnrwTSAqzhaVt5Mu1YMnyFoUBpFOQ/viewform?usp=sf_link
विद्यालयाची वैशिष्ट्ये :-
1. इ 5 वी ते 10 वी सेमी व मराठी अश्या दोन्ही माध्यमातून अध्यापन केले जाते.
2. इ. 5 वी / इ .8 वी स्कॉलरशिप ,एन.एम.एम.एस अश्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन .
3. दररोज सकाळी स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन.
4. विद्यालयात डिजिटल क्लासरुमच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अध्यापन .
5. अद्ययावत प्रयोगशाळा व सुसज्य ग्रंथालय .
6. ATL lab सहाय्याने रोबोटिक्स चे प्रशिक्षण .
7. मोफत पाठ्यपुस्तके ,शासकीय योजना तसेच शिष्यवृत्ती लाभ .
8. अद्ययावत व्यायामशाळा .
9. भव्य लाल मातीची ३ क्रीडांगणे .
10. इ ११ वी व इ १२ वी. विज्ञान शाखा .
11. तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक शिक्षक वर्ग .
12. तालुका ,जिल्हा ,विभाग राज्य स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची निवड .
13. क्षेत्रभेट ,सहल ,विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम
14. प्रशस्त इमारत व वर्गखोल्या .
15. सुसज्य व अद्ययावत ,स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृह .
16. सुसज्य व अद्ययावत विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र वसतिगृह
:- कृपया विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश नोंदविण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSepIAsbUwppVhOALJf7j3d0bHgkoGDbJyQXL4grVfZwClKG2g/viewform?usp=sf_link
:- कृपया विद्यार्थीनी वसतिगृहात प्रवेश नोंदविण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा .
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdn7Mny3FmbI4d2sU714POydMNSoolxE8KO1K7d55P6Xdy5ng/viewform?usp=sf_link
संपर्क :- प्राचार्य .मा श्री.खेमनर पी.जी. - 9423461964
पर्यवेक्षक श्री शेळके आर एस -9422448839
श्री.गिरी सर -9921391336 श्री.धोंगडे सर :-9860827055 श्री.पोखरकर सर :-8766908372 श्री.मेंगाळ सर :- 9890676969 श्री.कदम सर :-9923963370 श्री.औटी एम बी -9850431323
संपर्क :- मा. मुख्याध्यापक ,श्री खेमनर पी .जी. -९४२३४६१९६४