Bhimaji Ambuji Shinde Biroba Vidhyalaya, Rahimpur

Bhimaji Ambuji Shinde Biroba Vidhyalaya, Rahimpur Admin - Raju Shinde 8888225519 / 7718955899
https://www.facebook.com/rajushinde10 !!!!!!कुणाला - कुणाला आठवतात ह्या शाळेतील अविस्मरणीय सोन्याचे दिवस !!!!!

Rahimpur , Sangamner , Dist.Aahmednagar

28/07/2014

नमस्तेस्तु भगवान् l विश्वेश्वराय महादेवाय l
सर्वेश्वराय सदाशिवाय l श्रीमान महादेवाय नमः ll
जागो हे महा काल, जागो जीवन आधार ll
भस्म करो पापी के पाप को, धरती पुकारे प्रभु आपको ll
तुम को जगा रहा नीला गगन । तुम को जगाये प्रभु पूरा पवन ll
श्रावण-मासच्या हार्दिक शुभेच्छा ....

11/03/2014

Humare pas sab kuch he....
lekin fir bhi humari aankhe books me kam aur facebook pe jyada rehti he.....
seriously....
i salute her....

11/03/2014

!!!!!! मी बघून घेतो तीला !!!!!!!

11/03/2014

आमचा बंड्या गावातील
मराठी शाळेत जातो हा!!
आणि शाळेत पण तो शांत
बसतो अश्यातला काही भाग
नाहीये..
जरा तांबे गुरुजी बरोबर
केलेली गम्मत

तर ऐका :
गुरुजी - सांग रे.. बंड्या पंचवीस भागिले तीन
किती ?

बंड्या- गुरुजी, आठ ..!

गुरुजी - शाब्बास..!!
आणि बाकी..?

बंड्या - बाकी...सर्व.मजेत....!!

आमचा बंड्या गावातीलमराठी शाळेत जातो हा!!आणि शाळेत पण तो शांतबसतो अश्यातला काही भागनाहीये..जरा तांबे गुरुजी बरोबरकेलेली ग...
01/03/2014

आमचा बंड्या गावातील
मराठी शाळेत जातो हा!!
आणि शाळेत पण तो शांत
बसतो अश्यातला काही भाग
नाहीये..
जरा तांबे गुरुजी बरोबर
केलेली गम्मत

तर ऐका :
गुरुजी - सांग रे.. बंड्या पंचवीस भागिले तीन
किती ?

बंड्या- गुरुजी, आठ ..!

गुरुजी - शाब्बास..!!
आणि बाकी..?

बंड्या - बाकी...सर्व.मजेत....!!

!!!!!! मी बघून   घेतो तीला !!!!!!!
01/03/2014

!!!!!! मी बघून घेतो तीला !!!!!!!

शाळेत असताना...एक बाकावर सोबत जडलेली ,वर्गात असल्याने ...वर्षानु वर्षे संगतीने जोडलेली.निरागस अन स्वच्छंदीबालपणाची ती मै...
01/03/2014

शाळेत असताना...
एक बाकावर सोबत जडलेली ,
वर्गात असल्याने ...
वर्षानु वर्षे संगतीने जोडलेली.
निरागस अन स्वच्छंदी
बालपणाची ती मैत्री...

कॉलेजमध्ये असताना...
नव्य चेहेरयांमध्ये लपलेली,
कॉलेज कट्टा, कॅन्टीन मध्ये...
मजा मस्तीने रमलेली.
ती तारुण्यातली मैत्री...

चाळीत,बिल्डींगमध्ये राहत असताना...
ती बालपणाची खेळांमधून फुललेली,
दंगा मस्ती करताना...
हमारी - तुमरी वरून सच्चा दोस्त बनलेली.
ती कायमची ना विसरण्याजोगी मैत्री....

निरनिराळ्या पटलावर स्वार ....
हळू हळू फुलत जाणारी,
सुरुवात कुठून माहित नसणारी...
पण शेवट सोबत असणारी
नानाविध प्रकारे लक्षात राहणारी ती मैत्री

Humare pas sab kuch he....lekin fir bhi humari aankhe books me kam aur facebook pe jyada rehti he.....seriously....i sal...
01/03/2014

Humare pas sab kuch he....
lekin fir bhi humari aankhe books me kam aur facebook pe jyada rehti he.....
seriously....
i salute her....

28/02/2014

कुणाला - कुणाला आठवतात ह्या शाळेतील अविस्मरणीय सोन्याचे दिवस !!!!!

Address

Sangamner
422605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimaji Ambuji Shinde Biroba Vidhyalaya, Rahimpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category