28/05/2019
पार्थ करिअर अॅकॅडमी - पोलीस,आर्मी रेल्वे,बँक,तलाठी,वनरक्षक,पशूसंवंर्धन, जिल्हापरिषद,भरतीपूव॔ प्रशिक्षण केंद्र
नवले काॅम्प्लेक्स,1मजला विद्यानगर ,साई हाॅस्पिल जवळ संगमनेर.
सर्व पालकांना विनंती,आपल्या मुलांबरोबर मित्रासारखे संबंध ठेवा.त्याच्यावर काहीही दबाव टाकू नका.
मुलांनो दबाबामुळे काहीतरी भलतसलत करू नका.
जीवन अनमोल आहे आणि महत्वाचे आहे . प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच ,आवश्यक वाटल्यास आम्हाला एकद भेटा.
श्री. संवत्सरकर सर Ex.class I Officer . बारावी बोर्ड़ाच्या परीक्षेत पास झाल्याबद्दल अभिनंदन!!!
🌹🌹🌹🌹🌹
खास दहावी ,बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजी विषयाची विनामुल्य वर्गाला आजच प्रवेश घ्या. बारावीसाठी ५ जून पासून व दहावीसाठी १०जून पासून क्लासेसला सुरुवात होईल.
संपर्क-पार्थ करिअर अॅकॅडमी संगमनेर भ्रमणध्वनी- 9987191772