Vidyaniketan College of Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner

Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vidyaniketan College of Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner, Education, Bota, Sangamner.

14/10/2020

⏳ *Registration for "FULL AUTOMATION COURSE"* ⌛

✅ *DIPLOMA,DEGREE (For all student's )*

✅ *[Industrial Automation-Certification Course]*
✅ *Course Duration:2 Month*
✅ *Providing the software with License key for lifetime use & all study materials.*

✅ *Course content & course fee:*

*1] Allen Bradley PLC [Modular type and Compact type PLC]:* _*Rs. 1,000/-*_

*2]SCADA [ Wonderware In-touch]:*_*Rs. 1,000/*_

*3]DELTA HMI [DOP SOFT]:*_*Rs. 750/-*_

*4]DELTA PLC [WPL SOFT] :* _*Rs. 1000/-*_

🔸 *Registration link:*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeMcXi1N3Kah79nSjhz1002v0RUk8wciCKnw3ZjVAkACsgFUQ/viewform?usp=sf_link

✅ *Offers:*
🔑 _*Providing the software with License key for lifetime use.*_
🔑 _*JoB opportunities in Automation field with good packages*_

✅ *Payment method:*
*Google pay , PhonePe & Paytm 👉 *

✅ *Course duration:* *"Two month + " [ 1 hours + extra per day]*

✅ *BATCH TIME:*
*1.04:00 PM TO 05:00 PM*
*2.06:30 PM TO 07:30 PM*
*3.08:00 PM TO 09:00 PM*

✅ *Online lecture conduction on: "Google meet"*

✅ *Course fees :* _*Rs. 3,750/-*_ ⤵️

☎For any further queries,
*Contact No📞.:9028168025*
*(Prof. Ajay Lohate)*
*_[BE,ME (PE&D),[Head of the Automation domain],Industrial experience in Automation field/Online Trainer]_*

Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 17/03/2018

विषय:
विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयामध्ये १५० शिक्षकांची चर्चासत्र उत्साहाने पार पडले.

बोटा येथील शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयात घारगाव बीट अंतगर्त केंद्र बोटा,घारगाव नांदूर खंदरमाळ येथे कार्यरत असणाऱ्या सर्व जिल्हा परिषद,आश्रमशाळा माध्यमिक विद्यालयांतील सुमारे १५० शिक्षकांचे चर्चासंवाद म्हणून परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती घारगाव बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा.धोत्रे साहेब,केंद्रप्रमुख मा.ठोकळ साहेब ,संस्थेच्या संचालिका मा.पाटील ,प्रा.सिद्धलिंगेश ,प्रा.योगेश सापनर ,विद्यानिकेतन इंग्लिश मेडीअम चे मुख्याध्यापिका प्रा. सुनिता कडप्पा ,प्रा.दिपक रहाणे उपस्थित होते.
विद्यानिकेतनच्या संचालिका श्रीमती. पाटील यांनी संस्थेची सर्वांगीन माहिती दिली. मा.धोत्रे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात आढावा घेऊन अध्ययन स्तर उंचावण्यासाठी सखोल मार्गदर्शन उपस्थित शिक्षकांना केले. मा.किरण शिरोळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कृती कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्याक्रमचे सूत्रसंचालन प्रा. भाईक यांनी केले. तसेच सर्व उपस्थित शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 11/03/2018

GMRT science Exhibition,Khodad
Engg & Polytechnic
@ Vidyaniketan Jr college
International English medium school..

Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 25/02/2018
25/02/2018
Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 25/02/2018

विद्यानिकेतन महाविद्यालयामध्ये लोकमत व जिलेट गार्ड यांच्या अंतर्गत व्यक्तिमत्व व कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन.
संगमनेर: बोटा येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयात लोकमत व जीलेट गार्ड प्रस्तुत व्यक्तिमत्व व कौशल्य विकास या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी व्याख्याते श्री.देवाशिष शेडगे यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.व विद्यार्थ्यांसाठी लोकमत तर्फे नोकर भरती करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचा एक भाग म्हणून बुद्धिमत्ता परिक्षा घेण्यात आली.यावेळी व्याख्याते श्री. देवाशिष शेडगे यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य प्रा.सिद्धलिंगेश गुद्दुकेरी यांच्या हस्ते करण्यात आला. व तसेच लोकमतचे श्री.सागर मेहेत्रे यांचा सत्कार विद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट व कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा. योगेश सापनर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्रा.सचिन कजबे ,प्रा.अजय लोहाटे,प्रा.अक्षय दहे.प्रा.दत्तात्रय लहामगे,प्रा.तुषार कोरडे,प्रा.आशिष ताजणे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिरीन सय्यद व गणेश गोडसे यांनी केले.

Vishwavandita shortfilm Trailer 2018 22/02/2018

बोटा येथील विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयामध्ये "विश्व वंदिता" या मराठी लघुपटाचे चित्रीकरण. .!!!!!

Vishwavandita shortfilm Trailer 2018 Vishwavandita is a new marathi short film based on thoughts of chatrapati shivaji maharaj and todays youth. This short film is Directed By - Vivek Suryavansh...

Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 22/02/2018

विषय: बोटा येथील विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयामध्ये "विश्व वंदिता" या मराठी लघुपटाचे चित्रीकरण
बोटा येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयामध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या नम्रता मुव्हीज प्रस्तुत आणि विवेक दत्तात्रय सुर्यवंशी दिग्दर्शित "विश्व वंदिता" या मराठी लघुपटाचे चित्रीकरण नुकतच विद्यानिकेतन कॉलेजमध्ये पार पडले. हा लघुपट शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचे तरुण याशी निगडित आहे.या लघुपटाचा शुभारंभ प्रा.योगेश सापनर यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. या लघुपटाची निर्मिती बबन तुकाराम शेळके यांनी केली आहे तसेच डी. ओ. पी. आणि एडिटिंग आफरोज पटेल , राजू मणियार यांनी केलं आहे. आकाश आंधळे, शाहरुख शेख यांनी सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिले तसेच विशाल गायकर, प्रदिप गायकवाड, सोमनाथ साळुंके, किरण गोखले, राहुल आढाव यांनीही मोलाचं सहकार्य केलं. शिवसेना संगमनेर उपतालुका प्रमुख उत्तम ढेरंगे मुख्य भूमिकेत दिसत आहेत तसेच साजिद शेख, शिरीन सय्यद, अविनाश घुले, रत्नाकर बागुल, शाहरुख शेख, सचिन कजबे, अक्षय काहने, सौरभ राठोड, आकाश उचाडे, संदेश गायकवाड, सुरज अभंग, गायत्री जगदाळे, पुजा सरवदे, सायली गायकवाड या सर्व विद्यानिकेतन इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यानी भूमिका केल्या आहेत.विद्यानिकेतनच्या सीईओ श्रीमती पाटील ,उपाध्यक्ष श्री.पोखरकर व सर्व प्राध्यापक वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

https://m.youtube.com/watch?v=X1KD9BQL6Lo&feature=share

Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 22/02/2018

बोटा येथील विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयामध्ये "विश्व वंदिता" या मराठी लघुपटाचे चित्रीकरण. .!!!!!

बोटा येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयामध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या नम्रता मुव्हीज प्रस्तुत आणि विवेक दत्तात्रय सुर्यवंशी दिग्दर्शित "विश्व वंदिता" या मराठी लघुपटाचे चित्रीकरण नुकतच विद्यानिकेतन कॉलेजमध्ये पार पडले. हा लघुपट शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचे तरुण याशी निगडित आहे.या लघुपटाचा शुभारंभ प्रा.योगेश सापनर यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. या लघुपटाची निर्मिती बबन तुकाराम शेळके यांनी केली आहे तसेच डी. ओ. पी. आणि एडिटिंग आफरोज पटेल , राजू मणियार यांनी केलं आहे. आकाश आंधळे, शाहरुख शेख यांनी सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिले तसेच विशाल गायकर, प्रदिप गायकवाड, सोमनाथ साळुंके, किरण गोखले, राहुल आढाव यांनीही मोलाचं सहकार्य केलं. शिवसेना संगमनेर उपतालुका प्रमुख उत्तम ढेरंगे मुख्य भूमिकेत दिसत आहेत तसेच साजिद शेख, शिरीन सय्यद, अविनाश घुले, रत्नाकर बागुल, शाहरुख शेख, सचिन कजबे, अक्षय काहने, सौरभ राठोड, आकाश उचाडे, संदेश गायकवाड, सुरज अभंग, गायत्री जगदाळे, पुजा सरवदे, सायली गायकवाड या सर्व विद्यानिकेतन इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यानी भूमिका केल्या आहेत.विद्यानिकेतनच्या सीईओ श्रीमती पाटील ,उपाध्यक्ष श्री.पोखरकर व सर्व प्राध्यापक वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 19/02/2018

विद्यानिकेतन महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा...

-
संगमनेर: बोटा येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालय व इंटरनशनल इंग्लिश मेडीअम स्कूल व सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले.इंजिनिअरिंग ,डीप्लोमा ,आयटीआय ,इंग्लिश मेडीअम, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी सीइओ श्रीमती .पाटील ,श्री.पाटील,उपाध्यक्ष श्री.पोखरकर,इंजि. प्रा.सिद्धलिंगेश गुदुकेरी ,कॉम्प्युटर इंजि. विभाग प्रमुख प्रा.योगेश सापनर ,मेकॅनिकल इंजि. विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय लहामगे,इलेक्ट्रोनिक्स इंजि. विभाग प्रमुख प्रा.आशिष ताजणे, इंग्लिश मेडीअमचे प्रा.सुनिता कडप्पा,आयटीआय प्रा. योगेश जोंधळे , प्रा. दिपक रहाणे आदी मान्यवर व सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from Vidyaniketan College of   Engineering & Polytechnic ,Bota,Sangamner's post 18/02/2018

विद्यानिकेतन महाविद्यालयामध्ये पदवीग्रहण समारंभ उत्साहात साजरा ...

-
संगमनेर: बोटा येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यानिकेतन अभियांत्रिकी विद्यालयामध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यानिकेतन महाविद्यालयामधून इंजिनिअरिंगचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवीग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यापसमारंभास प्रमुख पाहुणे सिव्हील बॉस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतवाहिनी इंजि. कॉलेजचे डॉ.वाकचौरे, मेकॅनिकल बॉस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संजीवनी इंजि. कॉलेजचे डॉ.ठाकूर, संस्थेचे चेअरमन श्रीमती.पाटील,श्री.पाटील ,उपाध्यक्ष श्री. पोखरकर,इंजि.प्रा.सिद्धलिंगेश गुदुकेरी ट्रेनिंग प्लेसमेंटविभाग प्रमुख प्रा.योगेश सापनर व सर्व इंजि.विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

Want your school to be the top-listed School/college in Sangamner?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Bota
Sangamner
422608

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm