06/05/2020
प्रसिद्ध कवी श्री प्रविणजी दवणे यांची हृदयस्पर्शी कविता..
धावत्याला शक्ती येई मार्ग अन् सापडे.
06/05/2020
प्रसिद्ध कवी श्री प्रविणजी दवणे यांची हृदयस्पर्शी कविता..
15/08/2017
आज दिनांक 15 ऑगस्ट 2017 रोजी लायन्स क्लब संगमनेर सफायर तर्फे आयोजित 'स्वातंत्रोत्सव' समूह नृत्य स्पर्धेत सहभागी झालेले आपल्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी..
देशभक्तीपर नृत्य- संदेसे आतें है।
15/08/2017
स्वातंत्र्यदिन समारोह व ध्वजवंदन... गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रायमरी स्कूल, संगमनेर.
17/06/2017
दिनांक 8 जून 2017 रोजी आपल्या शाळेला भेट द्यायला आलेले काही माजी विद्यार्थी. या वेळेस एक छोटेसे गेट टुगेदर आयोजीत करण्यात आले होते.
(इयत्ता 4 थी बॅच. सन 1995)
31/10/2016
15/08/2016
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
16/06/2016
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये इयत्ता पहिली ते चवथी मध्ये प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि पाठ्य पुस्तके देऊन त्यांचे आपल्या शाळेतर्फे स्वागत करण्यात आले.
प्रसंगी पेटीट ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज श्री.गंधे सर, पेटीट हायस्कूल चे प्राचार्य श्री.सांबरे सर. ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री.गायकवाड सर, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्नेहल म्हाळस आणि उपाध्यापिका सौ.थोरात,सौ,कर्पे,श्रीमती साळवे,सौ.हासे.
* # सर्व नवीन विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत #*
26/04/2016
आपली शाळा...
10/04/2016
एक आठवणीतले छायाचित्र.. विविध गुणदर्शन.
18/03/2016
पेटीट प्रायमरी स्कूलच्या स्टाफने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठूरे (ता.निफाड) या प्रयोगशील शाळेला भेट दिली त्या प्रसंगी...