Ideal Computer Typing Institute sangamner

Ideal Computer Typing Institute sangamner

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ideal Computer Typing Institute sangamner, Computer training school, Riddhi Siddhi Complex, Ganesh Nagar Sangamner, Sangamner.

30/12/2024

*आग्रहाचे आमंत्रण 🙏🏻*
शासनमान्य आयडियल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आणि अभ्यासिका, गणेशनगर, संगमनेर ही संस्था १ जानेवारी २०२५ रोजी २१ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेली २० वर्षे आपले प्रेम व आपुलकी लाभली आणि त्या जोरावर आम्ही या क्षेत्रात घट्ट पाय रोऊन आजतागायत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आपल्या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीत भर घालण्यासाठी रोजगाराभिमुख बनवू शकलो, याचा आम्हाला २१ व्या वर्षात पदार्पण करताना सार्थ अभिमान व विशेष आनंद आहे. वर्ष २०२४ मध्ये सरकारी नोकरी मिळवणारे आयडियल चे शिलेदार हे आमच्या संस्थेचा गौरव आहेत. त्यानिमित्ताने आम्ही निवड झालेल्या शिलेदारांचा सत्कार आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे.
हे विशेष आयोजन १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून सह-कुटुंब व इष्टमित्रांसह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
*आपले स्नेहांकित*
*आयडियल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट आणि अभ्यासिका*
गणेश गार्डन शेजारी, गणेश नगर, संगमनेर आणि बोडके परिवार (म्हसवंडी ता. संगमनेर)

29/03/2024
Photos from Ideal Computer Typing Institute sangamner's post 28/03/2024
Photos from Ideal Computer Typing Institute sangamner's post 27/03/2023

नमस्कार,
तमाम सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे कि राज्य सरकार मान्यता प्राप्त MS-CIT, GCC-TBC Typing (English, Marathi, Hindi) ३०, ४० स्पिड या विषयासाठी प्रवेश सुरू झालेले असुन जुलै २०२३ परीक्षेसाठी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. MPSC, Staff Selection, पोलिस भर्ती, तलाठी, विक्रीकर विभाग, कनिष्ठ/वरिष्ठ लिपिक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शाळा महाविदयालये, रेल्वे, पोस्ट ऑफिस, बँक, नगरपालिका, महानगरपालिका, येथिल अनेक पदांसाठी अनिवार्य कोर्स, कार्स एक संधी मात्र अनेक
आपल्या पाल्या सोबत येऊन तो प्रवेश घेत असलेल्या कोर्स बद्दल व संस्थेबद्दल इतंभुत माहिती घ्या व नंतरच नाव नोंदणी करा... सोबत एक फोटो आणि आधार झेरॉक्स घेऊन या.
यासोबतच MS-CIT, Tally Prime, Advanced Excel, Data Entry Operator, Programming Courses यांसारखे IT क्षेत्रात करीअर करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस सुध्दा उपलब्ध आहेत.
कोर्स फक्त प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नाहीं तर नॉलेज मिळविण्यासाठी करा.
तुमचा आजचा एक निर्णय
तुमचं भविष्यातील करिअरचां मार्ग ठरवेल

प्रवेश सुरू आहेत. त्वरा करा, आजच MS-CIT, GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंगला प्रवेश घ्या आणि शासकीय, निमशासकीय नोकरी मिळवा. करिअर उज्वल बनवा.
तुमचा आजचा एक निर्णय
तुमचं भविष्यातील करिअरचां मार्ग ठरवेल

*प्रवेश नोंदनी साठी संपर्क करा*
*आयडियल कॉम्प्युटर सेंटर*
गणेश गार्डन जवळ, गणेश नगर, संगमनेर, जि. अ. नगर
*GCC-TBC Typing अधिकृत केंद्र*
*MS-CIT अधिकृत केंद्र*
*ETH पुणे युनिव्हर्सिटी Tally Prime & Advanced Excel अधिकृत सेंटर*
*मो. 9890179748*

Photos from Ideal Computer Typing Institute sangamner's post 13/03/2023

राज्यातील वर्ग-3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यात येणार आहेत. यामुळे लिपिक पदासाठी आवश्यक *MS-CIT व GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग* (इंग्रजी, मराठी व हिंदी 30 wpm, 40 wpm आणि स्पेशल स्किल ..50 wpm) या सत्र अभ्यासक्रमास जुलै, 2023 मध्ये होणाऱ्या GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेस विद्यार्थ्यांनी आजच आमच्या शासनमान्य संस्थेत आपला प्रवेश निश्चित करावा.
महाराष्ट्र शासनाने २५ जानेवारी २०२३ रोजी फी वाढ बाबत शासन निर्णय म्हणजेच GR काढलेला आहे. GCC-TBC कोर्सच्या एका विषयाकरिता शुल्क रु.९,४००/- झालेली आहे. याची अंमलबजावणी जुलै २०२३ पासून सुरु होत आहे. ही फी म्हणजे सध्याच्या ४,७००/- मध्ये दुप्पट वाढलेली आहे.

चला तर मग आताची वेळ घालवाल तर नोकरी नाही, पैसा ही दुप्पट जाऊ शकतो.

आजच आपल्या भवितव्याकरिता

*संगमनेर तालुक्यातील MS-CIT व GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग दोन्ही एकत्रीत मान्यताप्राप्त एकमेव केंद्र*

*आयडियल कॉम्प्युटर टायपींग सेंटर*
गणेश नगर, संगमनेर, जि. अ. नगर
ETH पुणे युनिव्हर्सिटी Tally Prime & Advanced Excel अधिकृत सेंटर
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अधिकृत केंद्र
*मो. 9890179748, 9970647748*

Photos from Ideal Computer Typing Institute sangamner's post 10/03/2023

नमस्कार,
तमाम सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे कि राज्य सरकार मान्यता प्राप्त GCC-TBC Typing (English, Marathi, Hindi) ३०, ४० स्पिड या विषयासाठी प्रवेश सुरू झालेले असुन जुलै २०२३ परीक्षेसाठी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. MPSC, Staff Selection, पोलिस भर्ती, तलाठी, विक्रीकर विभाग, कनिष्ठ/वरिष्ठ लिपिक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शाळा महाविदयालये, रेल्वे, पोस्ट ऑफिस, बँक, नगरपालिका, महानगरपालिका, येथिल अनेक पदांसाठी अनिवार्य कोर्स, कार्स एक संधी मात्र अनेक
आपल्या पाल्या सोबत येऊन तो प्रवेश घेत असलेल्या कोर्स बद्दल व संस्थेबद्दल इतंभुत माहिती घ्या व नंतरच नाव नोंदणी करा... सोबत एक फोटो आणि आधार झेरॉक्स घेऊन या.
यासोबतच MS-CIT, Tally Prime, Advanced Excel, Data Entry Operator, Programming Courses यांसारखे IT क्षेत्रात करीअर करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस सुध्दा उपलब्ध आहेत.
कोर्स फक्त प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नाहीं तर नॉलेज मिळविण्यासाठी करा.
तुमचा आजचा एक निर्णय
तुमचं भविष्यातील करिअरचां मार्ग ठरवेल

प्रवेश सुरू आहेत. त्वरा करा, आजच GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंगला प्रवेश घ्या आणि शासकीय, निमशासकीय नोकरी मिळवा. करिअर उज्वल बनवा.
तुमचा आजचा एक निर्णय
तुमचं भविष्यातील करिअरचां मार्ग ठरवेल

*प्रवेश नोंदनी साठी संपर्क करा*
*आयडियल कॉम्प्युटर सेंटर*
गणेश नगर, संगमनेर, जि. अ. नगर
*GCC-TBC Typing अधिकृत केंद्र*
*MS-CIT अधिकृत केंद्र*
*ETH पुणे युनिव्हर्सिटी Tally Prime & Advanced Excel अधिकृत सेंटर*
*प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अधिकृत केंद्र*
*मो. 9890179748*

Want your school to be the top-listed School/college in Sangamner?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Riddhi Siddhi Complex, Ganesh Nagar Sangamner
Sangamner
422605