भगवान शिव का तीसरा नेत्र केवल एक आंख नहीं, बल्कि ज्ञान, चेतना और सत्य को देखने की दिव्य शक्ति का प्रतीक माना जाता है। सनातन धर्म में इसे जागरूकता, आत्मज्ञान और अज्ञान के नाश का चिन्ह बताया गया है।
इस वीडियो में जानिए शिवजी के तीसरे नेत्र का वास्तविक आध्यात्मिक अर्थ।
वीडियो पसंद आए तो Like, Share और Subscribe जरूर करें।
ANKUSHsK9
Hello दोस्तों,
हमारे चैनल पर आपका स्वागत हैं ।
वेलकम टू माय चॅनेल Facebook & YouTube channel 🙏🙏🙏
भारताला अणुऊर्जा क्षेत्रात जागतिक ओळख मिळवून देणारे डॉ. होमी जहांगीर भाभा हे भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक मानले जातात. त्यांनी TIFR ची स्थापना केली, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले आणि आधुनिक भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा मजबूत पाया घातला.
ही माहिती UPSC, MPSC, SSC, Police Bharti, Talathi, Railway आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
1842 ते 1844 या काळात लॉर्ड एलेनबरो भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्याच्या काळात सिंध ब्रिटिश साम्राज्यात सामील झाले, ग्वाल्हेर युद्ध झाले आणि भारतीय गुलामी प्रथा बंद करण्यात आली. UPSC, MPSC, Police Bharti आणि इतिहास अभ्यासासाठी महत्त्वाची माहिती.
1719 ते 1748 पर्यंत राज्य करणारा मुहम्मद शाह हा मुघल साम्राज्यातील प्रसिद्ध बादशाह मानला जातो. त्याच्या काळात नादिरशाहचे आक्रमण, दिल्लीची लूट, मराठ्यांचा उदय आणि साम्राज्याची घसरण पाहायला मिळाली. पण त्याचबरोबर कला, संगीत आणि उर्दू भाषेचा विकासही झाला.
1828 ते 1835 या काळात लॉर्ड विल्यम बेंटिकने भारतात अनेक मोठे निर्णय घेतले. सतीप्रथा बंद करणे, ठगी प्रथेवर कारवाई, म्हैसूर आणि कुर्गवरील नियंत्रण, तसेच प्रशासनात बदल यामुळे त्याची कारकीर्द इतिहासात विशेष मानली जाते. या व्हिडिओमध्ये त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या घटनांचा 40 सेकंदांत आढावा.
1793 ते 1798 या काळात सर जॉन शोर भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांनी युद्धाऐवजी शांततेचे आणि हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारले. त्यांच्या कारकिर्दीत कायमस्वरूपी बंदोबस्त (Permanent Settlement) लागू झाला. खर्ड्याच्या लढाईच्या काळात त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यांचा काळ ब्रिटिश भारतातील शांत पण महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
1805 ते 1807 या काळात लॉर्ड जॉर्ज बार्लो भारताचा कार्यकारी गव्हर्नर जनरल होता.
लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या अचानक मृत्यूनंतर त्याची नियुक्ती झाली. त्याच्या कारकिर्दीत वेल्लोर उठाव, मराठा सरदारांशी संबंधित वाद आणि अनेक प्रशासकीय निर्णयांमुळे तो चर्चेत राहिला.
त्याचा काळ हा ब्रिटिश भारतातील अस्थिर आणि वादग्रस्त कालखंड मानला जातो.
1835 ते 1836 या काळात चार्ल्स मेटकॉफ भारताचा कार्यकारी गव्हर्नर जनरल होता.
अत्यंत कमी कालावधी असूनही त्याने भारतीय वृत्तपत्रांना अधिक स्वातंत्र्य दिले. त्यामुळे त्याला "भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता" म्हणून ओळखले जाते.
त्याचा काळ हा भारतातील मुक्त पत्रकारितेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
1848 ते 1856 या काळात लॉर्ड डलहौसीने भारतात अनेक मोठे बदल घडवून आणले.
दत्तक वारसा नामंजूर धोरणामुळे अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली.
भारतातील पहिली रेल्वे, पहिली टेलिग्राफ लाईन, पोस्ट व्यवस्था आणि अनेक प्रशासकीय सुधारणा याच काळात सुरू झाल्या.
लॉर्ड डलहौसीचा काळ भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली काळांपैकी एक मानला जातो.
21/12/2025
India – Spice Bowl of the World 🌶️ | मजेदार जानकारी
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Address
Talegaon Dabhade
Sangamner
410506