23/10/2023
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यकम भोंडला
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shikshan Prasarak Sanstha's D ed College Sangamner, College & University, Pune - Nashik Highway, Sangamner.
23/10/2023
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यकम भोंडला
02/12/2022
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण (NAS) जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी मा श्री साठे साहेब, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथील प्राचार्य मा खारके साहेब, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मा सविता घुले तसेच नगर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, साधनव्यक्ती व शिक्षक यांच्या उपस्थितीत यशस्वी रित्या आयोजित करण्यात आली.💐💐💐💐💐💐
04/10/2022
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे महानवमीनिमित्त पारंपारिक भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला
17/07/2022
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथील छात्र अध्यापक कु प्रताप हिराचंद गायकवाड यास प्राचार्य म वि कौंडिण्य स्मृती चतुरस्त्र पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
13/06/2022
*शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय, संगमनेर* शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता D ed प्रवेश सुरू
12वी उत्तीर्ण व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ F Y B A उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
लवकरच आपला प्रवेश निश्चित करा
संपर्क: 9960885710, 9763231057, 9518973947