18/05/2026
आज आपण खऱ्या अर्थाने एक 'कर्मवीर' आपले वडील, मार्गदर्शक आणि सखोल विचारवंत, कै. जागेश्वर मारोती कोरेकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत आहोत. त्यांच्या आदर्श विचारसरणीने, मौल्यवान मार्गदर्शनाने आणि सुसंस्कृत स्वभावाने आपल्याला नेहमीच जगण्याची नवी प्रेरणा दिली. त्यांचीच एक अपूर्ण इच्छा पूर्ण करत, समाजाने शिकावे, शिक्षित व्हावे आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा या पवित्र उद्देशाने आपण 'कर्मवीरा फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार, गुरू आणि पाठीराखे म्हणून ते सदैव आपल्या हृदयात राहतील. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
Today, we fondly remember a real-life Karmvir our beloved father, mentor, and critical thinker, Late Jageshwar Maroti Korekar. His graceful attitude, timeless guidance, and profound wisdom continue to be the ultimate inspiration for our lives. Fulfilling his deepest desire to create a better society, we established the Karmvira Foundation—a space dedicated to learning, educating, and disseminating knowledge. Today, we look back with gratitude and honor him as our true father, guide, and lifelong mentor. Your legacy lives on in every life we touch.