Shri Keshavraj Babasaheb Vidyalaya, Sailu

Shri Keshavraj Babasaheb Vidyalaya, Sailu School Page for former students and teachers of the school.

18/05/2026
18/05/2026

*आनंदाची बातमी*
इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या शाळेतील दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत.
1. चि. कुंदन नरेश पाटील 240/300 गुण
2. कु. सारक्षा प्रशांत जगताप 214/300 गुण

गुणवंत विद्यार्थी व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐

10/05/2026
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2026 (इयत्ता 10 वी) चा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत आपल्या शाळेचा निकाल 96.96% ला...
08/05/2026

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2026 (इयत्ता 10 वी) चा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत आपल्या शाळेचा निकाल 96.96% लागला. एकूण 66 विद्यार्थ्यांपकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 12 विद्यार्थी प्रविण्यप्राप्त श्रेणीत, 26 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि द्वितीय व उत्तीर्ण श्रेणीत 28 विदयार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक यांचे शाळेच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...

BTS परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ...बाळांनो तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील प्रवासास शुभेच्छा ...*...
03/05/2026

BTS परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ...
बाळांनो तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील प्रवासास शुभेच्छा ...
*मार्गदर्शक शिक्षक श्री योगेश ढवारे यांचे ही मनापासून अभिनंदन...

आज शाळेत इयत्ता 4 थी ची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. सदरील परीक्षेस सेलू तालुक्यातील 184 विद्यार्थी प्रविष्ट झाल...
26/04/2026

आज शाळेत इयत्ता 4 थी ची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. सदरील परीक्षेस सेलू तालुक्यातील 184 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक श्री धारासुरकर सर यांच्या नियोजनत ही परीक्षा पार पडल्या जात आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

शाळेची विद्यार्थिनी कु. सारक्षा प्रशांत जगताप (इयत्ता 8 वि) हिने NMMS परीक्षा 2025-26 मध्ये 147 गुण घेऊन परभणी जिल्ह्यात...
25/04/2026

शाळेची विद्यार्थिनी कु. सारक्षा प्रशांत जगताप (इयत्ता 8 वि) हिने NMMS परीक्षा 2025-26 मध्ये 147 गुण घेऊन परभणी जिल्ह्यातून 28 वा क्रमांक पटकावला व शिष्यवृत्ती धारक झाली. या विद्यार्थिनीस इयत्ता 9 ते 12 वि पर्यंत वार्षिक 12000 रु याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. कु. सारक्षा व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन

शाळेची छत्रपती संभाजी नगर सहल  #वेरूळ लेणी  #सिद्धार्थ उद्यान  #देवगिरी किल्ला  #बिबी का मकबरा ठिकाणांना भेट
09/03/2026

शाळेची छत्रपती संभाजी नगर सहल
#वेरूळ लेणी #सिद्धार्थ उद्यान #देवगिरी किल्ला #बिबी का मकबरा ठिकाणांना भेट

क्युरेसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर सेलू तसेच श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्यावतीने आज विज्ञान दिनानिमित्त ...
28/02/2026

क्युरेसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर सेलू तसेच श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्यावतीने आज विज्ञान दिनानिमित्त आयोजित *राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा* स्पर्धेत आपल्या शाळेची सारक्षा प्रशांत जगताप आणि कुंदन नरेश पाटील यांनी 4था क्रमांक मिळवत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.

अभिनंदन🌹🌹🌹

Address

Samata Nagar Sailu
Sailu
431503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Keshavraj Babasaheb Vidyalaya, Sailu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category