22/07/2026
Marathwada Division Level
जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक नेमणूक सुरू!
डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेसाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये शिक्षणप्रेमी आणि नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तींकडून जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी म्हणून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्रता
✅ शिक्षण क्षेत्राची आवड
✅ शाळांशी समन्वय साधण्याची क्षमता
✅ समाजात चांगला संपर्क
✅ नेतृत्व व संघटन कौशल्य
जबाबदाऱ्या
✔️ शाळांशी संपर्क व परीक्षा प्रचार
✔️ विद्यार्थी नोंदणीसाठी मार्गदर्शन
✔️ परीक्षा केंद्र समन्वय
✔️ परीक्षेच्या यशस्वी आयोजनात सहभाग
🎯 मर्यादित जागा – प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी निवडक प्रतिनिधींचीच नियुक्ती.
📞 आजच संपर्क करा व आपल्या जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधी बना!
🌐 www.drcvramanjsexam.in�
Email :- [email protected]
WhatsApp:- 8378954111
आयोजक:
कल्याणम एज्युकेशन सोसायटी
Education Awareness And Training Program