सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलू -Saraswati Dnyantirth Gurukul sailu

  • Home
  • India
  • Sailu
  • सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलू -Saraswati Dnyantirth Gurukul sailu

सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलू -Saraswati Dnyantirth Gurukul sailu Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलू -Saraswati Dnyantirth Gurukul sailu, School, sailu, Sailu.

25/02/2026

सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल चे घव घवीत यश NMMS स्कॉलरशिप परीक्षा मध्य चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सूरज सारोक 💐
पृथ्वी राठोड💐
सोमनाथ राठोड💐
पृथ्वीराज शंकर राठोड💐

शैक्षणिक सहल...माऊली वॉटर पार्क खामगांव.सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलु
24/02/2026

शैक्षणिक सहल...
माऊली वॉटर पार्क खामगांव.

सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलु

शैक्षणिक सहल...2026लोणार सरोवर स्वामी विवेकानंद स्मारक हिवरा आश्रम शेगाव माऊली वाटर पार्क खामगांव सरस्वती ज्ञानतीर्थ गुर...
24/02/2026

शैक्षणिक सहल...2026
लोणार सरोवर स्वामी विवेकानंद स्मारक हिवरा आश्रम शेगाव माऊली वाटर पार्क खामगांव सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलु

शैक्षणिक सहल.. लोणार सरोवर स्वामी विवेकानंद स्मारक हिवरा आश्रम सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलु
24/02/2026

शैक्षणिक सहल.. लोणार सरोवर स्वामी विवेकानंद स्मारक हिवरा आश्रम

सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलु

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना आणि स्मृ...
06/12/2024

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना आणि स्मृतींना त्रिवार अभिवादन...!

महात्मा गांधी यांनी सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या आधारे स्वातंत्र्यलढ्यात चेतना आणली व भारतवासीयांना प्रेर...
02/10/2024

महात्मा गांधी यांनी सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या आधारे स्वातंत्र्यलढ्यात चेतना आणली व भारतवासीयांना प्रेरणा दिली. त्यांची जीवनविषयक तत्त्वे आणि शिकवण आजही प्रत्येक देशवासियाच्या मनात जिवंत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

28/09/2024

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है।.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....

हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.स्वातंत्र्य सेनानींनी आपले आयुष्य ज्या...
17/09/2024

हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.स्वातंत्र्य सेनानींनी आपले आयुष्य ज्या कारणांसाठी वेचले, त्याची जाणीव ठेवून मराठवाड्यातील सामाजिक, आर्थिक, कृषीविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वांगिण प्रगतीसाठी आपणा सर्वांच्या सहकार्यातून विकासाचा मार्ग चोखाळू या.मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले,त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना माझे शत शत नमन..!! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

आज शिक्षक दिना निमित्त  सरस्वती ज्ञानतिर्थ गुरुकुल मधिल गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात आल या वेळी ज्या विद्...
05/09/2024

आज शिक्षक दिना निमित्त सरस्वती ज्ञानतिर्थ गुरुकुल मधिल गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात आल या वेळी ज्या विद्यार्थ्याने गुरुकुल मधील घटक चाचणी मध्ये चांगले गुण मिळवले आहेत आशा विद्यार्थांना बक्षीस दिल गेलं आणि ज्या विद्यार्थ्यांना सरासरीत चांगले गुण मिळवले आहेत त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले....

Address

Sailu
Sailu
431509

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलू -Saraswati Dnyantirth Gurukul sailu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category