Bansal Classes Selu

Bansal Classes Selu बन्सल क्लासेस आता आपल्या सेलू शहरात ....
इयत्ता 5 वी ते 10 वी FOUNDATION CALSS...

23/07/2025
29/04/2025

सेलूकरांनो,
तयार व्हा तुमच्या मुलांना बनवायला महाराष्ट्राचे सुपरस्टार विद्यार्थी!

राजस्थान कोटाचे दर्जेदार शिक्षण – आता सेलूच्या दारात!
बन्सल क्लासेस सेलू घेऊन येत आहे
फाउंडेशन बॅचेस इयत्ता 5 वी ते 10 वी साठी
जे बनवतील तुमच्या मुलांना बोर्ड टॉपर्स, स्कॉलरशिप विनर आणि ऑलिम्पियाड चॅम्पियन!

तुमच्या मुलाच्या यशासाठी आम्ही देतोय:

कोचिंग ते मोटिवेशन – सगळं एका छताखाली

डॉ. होमी भाभा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड यांची शंभर टक्के तयारी

कोटा-पॅटर्न अभ्यास, टेस्ट सिरीज, पर्सनल गाईडन्स

दहावी बोर्डासाठी स्पेशल ट्रेनिंग बॅच

आणि सगळ्यात महत्त्वाचं – विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आमचा पूर्ण विश्वास!

सेलू शहरातील प्रत्येक पालकांसाठी ही सुवर्णसंधी आहे!
तुमच्या मुलाच्या भविष्याची पायरी इथूनच सुरू होते...

बन्सल क्लासेस – यशाचा राजमार्ग, विश्वासाचं स्थान!

नवीन पत्ता:
बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू

संपर्क:
8623909063,8623909064 # #

Spontaneous response to Talent Search Exam organized by Bansal Classes Selu.💐💐💐💐💐💐💐💐
02/02/2025

Spontaneous response to Talent Search Exam organized by Bansal Classes Selu.💐💐💐💐💐💐💐💐

बन्सल क्लासेस सेलू प्रिय विद्यार्थी मित्र,बंसल क्लासेस सेलू आयोजित टॅलेंट टॅलेंट सर्च परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा!परीक्षा...
29/01/2025

बन्सल क्लासेस सेलू

प्रिय विद्यार्थी मित्र,
बंसल क्लासेस सेलू आयोजित टॅलेंट
टॅलेंट सर्च परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा!

परीक्षाचे वेळापत्रक
इयत्ता ४थी ते ९वी
दिनांक:- ०२ फेब्रुवारी २०२५
वार: रविवार

परीक्षा 4 सत्रात होईल
पाहिले सत्र सकाळी ९:०० वा.
दूसरे सत्र सकाळी ११:०० वा.
तिसरे सत्र दुपारी २:०० वा.
चौथे सत्र सायंकाळी ४:०० वा.

या पैकी कोणत्याही एका सत्रामध्ये आपण परीक्षा देऊ शकता.

परीक्षा केंद्र:- नूतन विद्यालय सेलू.

इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
धन्यवाद! संपर्क क्रमांक: 8623909063/8623909064

🚀 बन्सल क्लासेस - तुमच्या यशाचा विश्वासार्ह साथीदार! 🎯🔥 राजस्थान (कोटा) चे प्रशिक्षित, अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक आत...
15/01/2025

🚀 बन्सल क्लासेस - तुमच्या यशाचा विश्वासार्ह साथीदार! 🎯

🔥 राजस्थान (कोटा) चे प्रशिक्षित, अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक आता आपल्या सेवेत!
👉 आता तुमचे शिक्षण बनवा अधिक दर्जेदार आणि प्रभावी, प्रवीण शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवा आणि यशाचे शिखर गाठा!

🌟 🏆 होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024-25
संपूर्ण सेलू परिसरातील ऐतिहासिक यश!
✨ 16+ विद्यार्थ्यांनी स्पर्धा पास करून आपला ठसा उमटवला!
👏 विद्यार्थ्यांचे यश पाहून आम्हाला अभिमान आहे!
🎉 आमचे विद्यार्थी यशाची नवी ओळख निर्माण करत आहेत.

🎯 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश:
✅ NSO (National Science Olympiad):
दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र व सुवर्णपदक विजेते.
✅ IMO (International Mathematics Olympiad):
उत्कृष्ट गणिती विद्यार्थ्यांची निवड.
✅ IEO (International English Olympiad):
इंग्रजीत निपुणता दाखवणारे विद्यार्थी!

---

📚 आमच्या शाखेच्या खास सुविधा:
✔️ इ. 5वी ते 10 वी पर्यंत सर्व विषयांसाठी दर्जेदार शिक्षण.
✔️ कोटा मॉडेलच्या मार्गदर्शनासह अभ्यासक्रम: नियोजनबद्ध व परिणामकारक.
✔️ प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक अभ्यासक्रम व प्रगतीवर लक्ष.
✔️ शैक्षणिक परीक्षा (NTSE, OLYMPIADS,HOMIBHABHA,) साठी उत्कृष्ट तयारी.

🌠 तुम्हाला यशस्वी भवितव्य हवे आहे का? तर आजच बन्सल क्लासेसमध्ये प्रवेश घ्या!

🎉 आमच्याबरोबर तुमच्या स्वप्नांना गती द्या!
🔥 यशाची वाट येथेच सुरू होते! 🔥

बन्सल क्लासेस
व्हिजन इंग्लिश स्कुल
विद्या नगर सेलू.

8623909063
8623909064

डॉ. होमीभाभा जुनिअर सायंटिस्ट सेकंड फेज परीक्षा तयारी.बन्सल क्लासेल सेलू,व्हिजन इंग्लिश स्कूल,विद्यानगर,सेलू 86239090638...
04/01/2025

डॉ. होमीभाभा जुनिअर सायंटिस्ट सेकंड फेज परीक्षा तयारी.

बन्सल क्लासेल सेलू,
व्हिजन इंग्लिश स्कूल,विद्यानगर,सेलू
8623909063
8623909064

03/01/2025

Dr. Sunil Modak Sir

while guiding the eligible students for the second phase of dr.Homibhabha junior scientist exam..

गुडीपाडवा व रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा...!!प्रिय विदयार्थी व पालक बंसल क्लासेस आपल्या साठी गुडी पाडवा आणि रमजान ईद नि...
07/04/2024

गुडीपाडवा व रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा...!!

प्रिय विदयार्थी व पालक
बंसल क्लासेस आपल्या साठी
गुडी पाडवा आणि रमजान ईद निमित्त ५वी ते १०वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी १०% ते २५% पर्यंत फीस मध्ये विशेष सवलत देत आहेत. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व या विशेष सवतलतीचा लाभ घ्या ही सवलत दिनांक:- 8,9 व 10 एप्रिल तारखेपर्यंत लागू राहील,10 तारखेनंतर सवलत मिळणार नाही.
अधिक माहितीसाठी: बंसल क्लासेस, व्हिजन इंग्लिश स्कूल , विद्या नगर, मुख्य रस्ता,सेलू.
संपर्क क्रमांक:- 8623909063/8623909064

Address

Vision English School, Vidya Nagar, Selu
Sailu
431503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bansal Classes Selu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share