Nirmik Coaching Classes, Selu

Nirmik Coaching Classes, Selu For Complete Preparation of All Subjects From Standard 5th to 10th Class [Semi & Eng Medium] with

संचालकांचे मनोगत...सेलू शहर आणि परिसरातील पालक व विद्यार्थी मित्रांनो, मागील सात वर्षापासुन आपण जो भरभरुन प्रतिसाद देत आ...
13/06/2025

संचालकांचे मनोगत...

सेलू शहर आणि परिसरातील पालक व विद्यार्थी मित्रांनो, मागील सात वर्षापासुन आपण जो भरभरुन प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद !

प्रत्येक वर्षीच्या बॅचची आणि प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता भिन्न असते. विद्यार्थ्यांचा अध्ययनातील प्रतिसाद सारखा नसतो. म्हणूनच आतापर्यंतच्या क्लासच्या १० वी च्या निकालात चढ-उतार पाहण्यास मिळतो.

शहराच्या एकूण विद्यार्थी संख्येत २५ ते ३० % विद्यार्थी संख्या प्राविण्य श्रेणी, विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त करणारी आहे तर उर्वरीत ७० ते ७५% ही बहुसंख्य विद्यार्थी संख्या प्रथम श्रेणी आणि त्यापेक्षाही कमी गुण प्राप्त करणारी आहे, हे अभ्यासाने लक्षात येते. अशाच सामान्यातील सामान्य बुद्धीमत्ता असलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना समजेल, त्यांचे अध्ययनातील समाधान वाढेल यासाठी क्लासेसकडून नित्य प्रयत्न केले जात आहेत. अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या अपेक्षे पेक्षा जास्त गुणांबद्दल आपल्या निर्मिक कोचिंग क्लासेसप्रती समाधान व्यक्त केले आहे. काही पालकांनी प्राविण्य श्रेणी मिळाल्याबद्दल, काहींनी प्रथम श्रेणी मिळाल्याबद्दल तर काहींनी तुमच्या क्लासच्या शिक्षक वृंदाच्यापरीश्रमामुळे आमचा पाल्य उत्तीर्ण झाला अशा शब्दात समाधान व्यक्त केले.

पालक आदरार्थी प्रतिक्रीया देतात यात पालकांनी आमच्याप्रती दाखवलेले मोठेपण आहे. पण आमच्याच जर हाती असतं तर सर्वांनाच ९० ते १००% गुण मिळाले असते. शेवटी आम्ही फक्त मार्गदर्शक आहोत. आम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार योग्य पद्धतीने चालणारा विद्यार्थी उत्तम गुण घेऊन यशस्वी होतो. म्हणून धन्य तू विद्यार्थ्या....!

आपलाच

शुकाचार्य शिंदे

(संचालक, निर्मिक कोचिंग क्लासेस, सेलू)

मो.9673204245

निर्मिक कोचिंग क्लासेस, सेलू शैक्षणिक‎ वर्ष‎ 2025-26‎ साठी प्रवेश‎ सुरू!प्रवेश प्रक्रिया:1‎ जून‎ ते 14जून‎ दरम्यानवर्ग स...
07/06/2025

निर्मिक कोचिंग क्लासेस, सेलू
शैक्षणिक‎ वर्ष‎ 2025-26‎ साठी प्रवेश‎ सुरू!

प्रवेश प्रक्रिया:
1‎ जून‎ ते 14जून‎ दरम्यान

वर्ग सुरू‎ होण्याची‎ तारीख:
15 जून पासून

स्थळ:
निर्मिक कोचिंग क्लासेस, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागे, विद्यानगर, सेलू

हॉस्टेलची सुविधा उपलब्ध
संचालक:शुकाचार्य शिंदे
096732 04245

27/03/2025
14/08/2024
03/04/2024
24/06/2023

For Complete Preparation of All Subjects From Standard 5th to 10th Class [Semi & Eng Medium] with

Address

Opposite Of Women Gym Nutan Road Sailu
Sailu

Opening Hours

Monday 6:30am - 7:30pm
Tuesday 6:30am - 7pm
Wednesday 6:30am - 7pm
Thursday 6:30am - 7pm
Friday 6:30am - 7pm
Saturday 6:30am - 7pm
Sunday 6:30am - 7pm

Telephone

+9673204245

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmik Coaching Classes, Selu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Nirmik Coaching Classes, Selu:

Shortcuts

Share

Category