Late N.N.Bodkhe Vidhyalaya dhodap bk

Late N.N.Bodkhe Vidhyalaya dhodap bk श्री दत्तात्रय शिक्षण विकास संस्था धोडप बु

स्व. नरसिंगराव नथ्थुजी बोडखे विद्यालय (धोडप बु.) चे सचिव,श्री. संतोषराव गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ🎂💐🎁👏💖
27/09/2025

स्व. नरसिंगराव नथ्थुजी बोडखे विद्यालय (धोडप बु.) चे सचिव,श्री. संतोषराव गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ🎂💐🎁👏💖

आमच्या विद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय श्री रवीभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला..आमच्या स्व. नरसिंगराव बोडखे विद्य...
04/05/2025

आमच्या विद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय श्री रवीभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला..

आमच्या स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप चे अध्यक्ष आदरणीय रविभाऊ गायकवाड यांना शुभेच्छा देताना सोबत स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय. सज्जनराव बाजड व सर्व शाळेचा परिवार🎂💐

स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांची पुण्यतिथी साजरीस्व नरसिं...
03/04/2025

स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांची पुण्यतिथी साजरी

स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांची पुण्यतिथी ..

रिसोड, येथून जवळच असलेल्या धोडप बु. येथील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सज्जनराव बाजड व प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांच्या शुभहस्ते स्व. नरसिंगराव बोडखे व संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांनी स्व. साहेबांच्या जीवन कार्याविषयी व त्यांच्या सामाजिक कार्या विषयी माहिती सांगितली तर संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांनी साहेबांची दूरदृष्टी व समाजाला सोबत घेऊन चालण्याचे कार्याचा वसा पुढे चालू ठेवू असे सांगितले. तसेच शाळेतील शिक्षक दिलीप भिसडे यांनी साहेबांनी धोडपसरख्या छोट्याशा खेड्यात शाळा रुपी वटवृक्ष लावून गोरगरीब मुला मुलीसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली म्हणून कित्येक विद्यार्थी शिक्षणघेत आहेत असे सांगितले. अनंत बोडखे व सुधीर धांडे यांनी साहेबांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण रहाटे यांनी केले. व आभार प्रदर्शन विजय आढाव यांनी केले.

कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.

🇮🇳१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करत असतांनाच विद्यालयाचे सचिव श्री.संतोषराव गायकवाड
15/08/2024

🇮🇳१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करत असतांनाच विद्यालयाचे सचिव श्री.संतोषराव गायकवाड

Hardik abhinandan 💐💐
31/05/2024

Hardik abhinandan 💐💐

आमच्या स्व.न.न.बोडखे विद्यालय धोडप बु चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक  श्री. सज्जनराव बाजड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार...
09/05/2024

आमच्या स्व.न.न.बोडखे विद्यालय धोडप बु चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. सज्जनराव बाजड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂💐

आमच्या विद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय श्री रवीभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला..आमच्या स्व. नरसिंगराव बोडखे विद्य...
04/05/2024

आमच्या विद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय श्री रवीभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला..

आमच्या स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप चे अध्यक्ष आदरणीय रविभाऊ गायकवाड यांना शुभेच्छा देताना सोबत स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय .सज्जनराव बाजड व सर्व शाळेचा परिवार.

आमच्या स्व. न.न. बोडखे विद्यालयाचे अध्यक्षश्री. रविंद्रभाऊ भगवानराव गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
03/05/2024

आमच्या स्व. न.न. बोडखे विद्यालयाचे अध्यक्ष

श्री. रविंद्रभाऊ भगवानराव गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाकद येथून जवळच असलेल्या..धोडप बु. येथील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन साजरा क...
03/05/2024

वाकद येथून जवळच असलेल्या..

धोडप बु. येथील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन साजरा करण्यात आला.

यब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यब मुख्याध्यापक सज्जनराव बाजड व बत प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव ने संतोषराव गायकवाड व नितीन पाटील बोडखे यांची उपस्थिती होती. संस्थेचे - सचिव संतोषराव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपरावभिसडे यांनी केले.

मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रत्येक वर्गातून गुनानुक्रमे वेदिका बोडखे, पायल बोडखे, भाग्यश्री बाजड, कल्याणी बोडखे, जानवी बाजड, करिष्मा जुमडे, सुजाता साबळे, नंदिनी कटारे, कांचन बोडखे, सुबोध साबळे, सार्थक बोडखे इत्यादी विद्यार्थ्यांना

मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रिका वा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विजय आढाव व आभार सुधीर धांडे यांनी मानले.

01/05/2024

१ मे महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण करताना संस्थेचे सचिव आदरणीय संतोषराव गायकवाड साहेब...

Address

Dhodap Bk
Risod
444506

Opening Hours

Monday 10:30am - 5pm
Tuesday 10:30am - 5pm
Wednesday 10:30am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm
Saturday 7:30am - 10:30am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late N.N.Bodkhe Vidhyalaya dhodap bk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category