Swami Vivekanand Junior College, Raver

Swami Vivekanand Junior College, Raver Junior College

प्रवेश लवकरच सुरु होणार.......
14/08/2021

प्रवेश लवकरच सुरु होणार.......

अकरावी (फक्त सायन्स शाखा)* महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम आधारीत सुरू करणार आहोत, अकरावी ईंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यींना ...
08/05/2021

अकरावी (फक्त सायन्स शाखा)* महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम आधारीत सुरू करणार आहोत, अकरावी ईंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यींना physics, chem, bio, math/Geography हे सर्व विषय ईंग्रजी माध्यमातून असतील व मराठी/हिंदी/संस्कृत/ऊर्दू भाषा विद्यार्थ्यींना घेता येतील, *अकरावी या वर्गासाठी उर्दू हा विषय वैकल्पिक विषय राहणार असल्याने उर्दू विषय घेणा-या विद्यार्थ्यांची आपल्या रावेर परीसरातच सोय होणार आहे, उर्दू विषय घेणा-या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग भरविला जाणार आहे* परिसरातील विद्यार्थ्यींना आपण सर्वांनी सदरची माहीती अवगत करून द्यावी हि विनंती.
आपलाच
रविंद्र राजाराम पवार,
अध्यक्ष
स्वामी एज्युकेशनल ग्रुप, रावेर

"Swami Educational Group"
13/04/2021

"Swami Educational Group"

Address

Raver

Telephone

+917262047204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Junior College, Raver posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category