Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon.

Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon. This Institute owes it's existence to the inpection,pioneering work and forgiveness of it's is found

श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे आज दि. 20 जुलै रोजी   विज्ञान मंड...
20/07/2026

श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे आज दि. 20 जुलै रोजी विज्ञान मंडळाचे उदघाटन व कामकाज आढावा बैठकीचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तर या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मिसर सर हे तर मार्गदर्शक म्हणून विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रा.चेतना हिरे ह्या उपस्थित होते. या वेळी उपस्थितांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करून विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.व प्रा.चेतना हिरे यांनीयानंतर प्रा. चेतना हिरे यांनी मागील वर्षातील विज्ञान मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विज्ञान मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन, कामकाजाचे वाटप व जबाबदाऱ्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमांची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे आज दि. १८ जुलै रोजी साहित्यरत्न ल...
20/07/2026

श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे आज दि. १८ जुलै रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तर या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. शरद आंबेकर हे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. निलेश देवरे हे उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करून भाषा मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. ११ जुलै २०२६ या रोजी संस्...
11/07/2026

श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. ११ जुलै २०२६ या रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा १७ वा वर्धापन दिन व जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे अध्यक्ष रोटरी क्लब मालेगाव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प, संस्थेच्या सचिव वैशालीताई वाघ, रावळगावचे उपसरपंच भरत आखाडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक आखाडे, रावळगावचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण सुरसे, प्रा. डी. के. मांडवदरे म. स. गा. महाविद्यालय मालेगाव, हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद व्याळीज हे उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे शिक्षणाच्या वाटचालीतील १७ वर्षांचा अभिमान… चला, एकत्र साजरा करूया हा अविस्मरणीय...
10/07/2026

श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे शिक्षणाच्या वाटचालीतील १७ वर्षांचा अभिमान… चला, एकत्र साजरा करूया हा अविस्मरणीय क्षण! ✨

श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. १० जून २०२६ या रोजी संस...
11/06/2026

श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. १० जून २०२६ या रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून, डोळ्यांचे आरोग्य व नेत्रदान जनजागृती या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ए. एन. डोळ्याचे हॉस्पिटल मालेगाव येथील जनसंपर्क अधिकारी मा. श्री. समाधान शिंपी हे उपस्थित होते, तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर हे होते.

09/06/2026

Address

Https://goo. Gl/maps/QbiA4ehzhMH7Nbrw 9
Ravalgaon
423108

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+91 83080 86444

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon.:

Shortcuts

Share