IPHER

Directions Website

IPHER IPHER- is a Blended learning educational platform, conducting various Professional courses in Allied healthcare,Education, Business Administration.

(Managed by IPHER LLP - Govt.of India MCA/MSME registered, ISO Certified Company)

विघ्नहर्ता , मंगलकर्ता गणरायाच्या कृपेने आपल्या सर्व कार्यात यश लाभो.अंगारक  #संकष्ट_चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभ...
29/09/2026

विघ्नहर्ता , मंगलकर्ता
गणरायाच्या कृपेने आपल्या सर्व कार्यात यश लाभो.
अंगारक #संकष्ट_चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

 #जागतिक_पर्यटन_दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! भारताची समृद्ध संस्कृती,ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि विविधतेचा अनुभव ...
27/09/2026

#जागतिक_पर्यटन_दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
भारताची समृद्ध संस्कृती,ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि विविधतेचा अनुभव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. पर्यटनातून स्थानिक रोजगार,व्यवसाय आणि विकासाला चालना मिळते.आपल्या पर्यटनस्थळांचा वारसा जपूया आणि ‘अतुल्य भारत’ जगासमोर आणूया!

आज  #अनंत_चतुर्दशीजाहले भजन आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना।। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ...
24/09/2026

आज #अनंत_चतुर्दशी
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना।।
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

#गणेशविसर्जन

धर्म, न्याय आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या पाचव्या अवतारास म्हणजेच भगवान वामनास जयंतीनिमित्त विनम्र...
23/09/2026

धर्म, न्याय आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या पाचव्या अवतारास म्हणजेच भगवान वामनास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
वामन जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!


 #ज्येष्ठागौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!या पुजनातून सर्वांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो, ही प्रार्थना!
18/09/2026

#ज्येष्ठागौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
या पुजनातून सर्वांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो, ही प्रार्थना!

Happy Birthday to Hon’ble Prime Minister  Narendra Modi jiA strong and dedicated leader who continues to serve Bharat wi...
17/09/2026

Happy Birthday to Hon’ble Prime Minister Narendra Modi ji
A strong and dedicated leader who continues to serve Bharat with commitment and vision. Wishing you good health, strength, and many more years of service to our great nation.


बुद्धीची देवता, विघ्नहर्ता श्री गणेशाचे  आगमन झाले आहे! तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शु...
14/09/2026

बुद्धीची देवता, विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन झाले आहे!
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत आणि सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏

श्री गुरु ग्रंथ साहिब मानवता, एकता, करुणा और सामाजिक समरसता का संदेश देता है।श्री गुरु ग्रंथ साहिब जी के प्रकाश पर्व पर ...
12/09/2026

श्री गुरु ग्रंथ साहिब मानवता, एकता, करुणा और सामाजिक समरसता का संदेश देता है।
श्री गुरु ग्रंथ साहिब जी के प्रकाश पर्व पर हार्दिक शुभकामनाएं!

#गुरु_ग्रंथ_साहिब #प्रकाश_पर्व

स्वतंत्र भारताचे द्वितीय राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! त्यांचे ओजस्...
05/09/2026

स्वतंत्र भारताचे द्वितीय राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

त्यांचे ओजस्वी विचार आणि ज्ञाननिष्ठ जीवनदृष्टी युवा पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरतील.

ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून भावी पिढी घडवणाऱ्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

अतूट विश्वासाचे,बंध निस्सीम प्रेमाचे आणि रक्षणाचे! 🌸उत्सव प्रेमाचा, बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा...सर्व बंधू-भगिनींना र...
28/08/2026

अतूट विश्वासाचे,
बंध निस्सीम प्रेमाचे आणि रक्षणाचे! 🌸

उत्सव प्रेमाचा, बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा...
सर्व बंधू-भगिनींना रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा! 💐🚩

#रक्षाबंधन

Address

Ground Floor, Shivgiri Bunglow, Drive J S Kelkar Marg, Thiba Palace Road
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when IPHER posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share