Genius Neat Solutions

Genius Neat Solutions

Share

9th 10th 11th 12th Std. Physics / Chemisty / Mathematics / Biology / English / MHT-CET /JEE / NEET

15/10/2024
Photos from Genius Neat Solutions's post 20/10/2023

MHT-CET / JEE / NEET

55 Days क्रॅश कोर्स

विषय : फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथेमॅटिकस, बायलॉजी

कालावधी 10 मार्च ते 05 में 2024 पर्यंत

GNS क्लासेस मागील पंधरा वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कमी वेळेचा जास्तीत जास्त वापर, उत्तम आकलन, शैक्षणिक लवचिकता यासाठी प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करत असणारा रत्नागिरी शहरातील पहिला क्लासेस ... याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे.

12 वी सायन्स च्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी पासून सुरु होतं आहेत आणि 06 मार्च पर्यंत [ PCMB ग्रुप ]
संपत आहेत.

12 वी नंतरच्या इंजिनीरिंग व मेडिकल इ.करियर साठी MHT-CET परीक्षा देणे व उत्तम मार्क मिळविणे अनिवार्य आहे.

GNS क्लासेस मधील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, एका बॅच मध्ये 25 विद्यार्थी क्षमता आहे, पहिल्या बॅच साठी 10 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. 15 जागा पहिल्या बॅच साठी उपलब्ध आहेत. ₹ 499/- भरून नाव नोंदणी करा व आपला प्रवेश निश्चित करा.

संपर्क : 7038423366 / 9168423366
पत्ता : GNS क्लासेस, बेंजामीन एन्कलेव्ह बिल्डिंग, 2 रा मजला, सारस्वत बॅंकच्या वरती, बस स्टॅंड समोर,रत्नागिरी

07/02/2023

Admission Open for 2023-24

05/12/2022

Preparing very well, going well, proud of you. Other students get over themselves and move on with it all.

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


GNS Classes, Benjamin Enclave Building, 2nd Floor, Opp. Bus Stand
Ratnagiri
415612