Phatak High School

Phatak High School

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Phatak High School, College & University, Ratnagiri.

01/03/2021

*नमस्कार,*
*फाटक हायस्कुल च्या शताब्दी वर्ष प्रारंभा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!*
आमची शाळा ही कल्पना किती आपुलकीची असते. नतमस्तक व्हावं असं हे सरस्वतीच मंदिर. ज्या शाळेमुळे आयुष्याचा अर्थ कळला . ती शाळा आज *100 व्या वर्षात* पदार्पण करते आहे. ज्या महान दूरदर्शी, ऋषितुल्य व्यक्ती ने हे विद्यामंदिर उभारलं ज्यांनी 100 वर्ष या ज्ञानमंदिराची व्यवस्था ठेवली त्या सर्वांप्रति कर्ताज्ञता 🙏🏻 शत शत प्रणाम.
या ज्ञानमंदिरात ज्ञानार्जन करणारे लाखो विद्यार्थी , काही कमालीचे यशस्वी, अनेक क्षेत्रात अग्रेसर असलेले , सामाजिक भान असलेले काही आपले जीवन सुजलाम सुफलाम व्हावं म्हणून प्रयत्न करणारे अशी लाखो व्यक्तिमत्त्व घडवणारी शाळा शतायुषी होते आहे. शाळेच्या दृष्टीने 100 वर्ष हा कालखंड व्यावहारिक मोजणीतल एक वर्ष, करण या ज्ञानमंदिराची वाटचाल अखंड असणार आहे.
आपण भाग्यवंत आमची शाळा 100 वर्ष ज्ञानदानाचे कर्म करत आहे, हे अभिमानाने सांगण्याची संधी प्राप्त झाली.
याच शाळेवरून रोज जा ये होते प्रत्येक वेळी सहज म्हणून नजर शाळेवर जातेच रोज ही आपली शाळा ही भावना मनात विहरते आणि मन इमारती पुढे ईश्वरा समोर होत तस नमस्तक होत.
हे ज्ञाननमंदिर युगान युग विद्यार्थ्यांना विद्यादान करत राहो हीच जगतनियंत्याकडे प्रार्थना!आव्हानांच्या नव्या युगात हे ज्ञानमंदिर अद्ययावत विद्यार्जनाची सर्व साधन उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम राहावं येणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी या विद्यामंदिराची कवाडे प्रशस्त राहावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आणि फाटक हायस्कुलला शत शत प्रणाम🙏
*अॅड. दीपक पटवर्धन*
*माजी विद्यार्थी*

ATL Opening 25/01/2018

Opening Ceremony of Atal Tinkering Lab by Dr. Kaushal Prasad, Principal, Finolex Academy

23/01/2018

शाळेची वैशिष्ट्ये -
सामाजिक स्वच्छतेचे संस्कार
ई - लर्निंगचा योग्य वापर
क्षेत्र- भेट , कार्यशाळांना प्राधान्य
स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
आधुनिक , मानसशास्त्राधारित अध्यापन पद्धती
सुजाण नागरिकत्व , सुसंस्कार व संवेदनशीलतेची जोपासना

23/01/2018

Friends, Invite more and more friends to like this page. Do click on "Sign Up" button to visit School Website and register yourself. We are building a new English Medium School. You can donate for a noble cause online now!

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Ratnagiri
415612, 415639