Educare Foundation, Ratnagiri

Educare Foundation, Ratnagiri

Share

proactive abacus, prowrite handwriting, summer camp, art and craft.....

17/04/2025

*प्रवेश सुरू!* *प्रवेश सुरू!* *प्रवेश सुरू!*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*तुमचा पाल्य कॅल्क्युलेटर पेक्षा अधिक वेगाने गणिते सोडवू शकतो का?* ....
*त्याला गणिताची भीती वाटते का?*
तर मग...
*या उन्हाळ्याच्या सुट्टीत घ्या अबॅकसची शक्ती 💪....निघून जाईल गणिताची भीती*

👼🙋🏻‍♂️ *5 ते 14 वर्षांच्या मुलांकरिता, जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त, परिपूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम*

*एज्युकेयर प्रोऍक्टिव्ह अबॅकस*
*स्पेशल समर व्हेकेशन बॅचेस*
♦️ *कालावधी - 30 दिवस*
*15 एप्रिल ते 15 मे*

●झाडगाव ●
🔸 *वेळ* : सायं 6:30 ते 7:30

🔊

💫 *व्हेकेशन बॅच मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना नॅशनल लेव्हल समर कॉम्पिटीशन मध्ये भाग घेण्याची व बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी*

🎯 *नाव नोंदणी व प्रवेश सुरू.*

*संपर्क - एज्युकेयर फाऊंडेशन, प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर, A-01, कोहिनुर नंदन अपार्टमेंट, झाडगाव, रत्नागिरी.*
*8263995423*

Visit our page :
https://www.facebook.com/educareratnagiri?mibextid=ZbWKwL

20/06/2024
20/06/2024

𝙰𝚍𝚖𝚒𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚘𝚙𝚎𝚗...

Photos from Educare Foundation, Ratnagiri's post 14/06/2024

प्रवेश सुरू! प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
तुमचा पाल्य कॅल्क्युलेटर पेक्षा अधिक वेगाने गणिते सोडवू शकतो का? त्याला गणिताची भीती वाटते का?.. तर मग...
मुलांना द्या अबॅकसची शक्ती 💪....निघून जाईल गणिताची भीती.
👼🙋🏻‍♂️ 5 ते 14 वर्षांच्या मुलांकरिता, जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त, परिपूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम..
🎯 एज्युकेयर प्रोऍक्टिव्ह अबॅकस
♦️ कालावधी - 3 महिने
🔸 वेळ : आठवड्यातून 2 तास.
💫 बॅच मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना स्टेट/नॅशनल लेवल कॉम्पिटीशन मध्ये भाग घेण्याची व बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी.
8263995423 / 7507777580

10/06/2024

शाळा होत आहेत सुरु.. चला अभ्यासात प्रगती करू..
५ ते १४ वर्षांच्या मुलांकरिता अबॅकस साठी प्रवेश सुरु...
शिका अबॅकस... व्हा जिनिअस..

Educare Foundation, Ratnagiri proactive abacus, prowrite handwriting, summer camp, art and craft.....

09/06/2024

शाळा होत आहेत सुरु... चला अभ्यासात प्रगती करू...
प्रवेश करू...

11/04/2023

प्रवेश सुरु......

Photos from Educare Foundation, Ratnagiri's post 18/08/2022

*अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन - 2022 मध्ये एज्युकेयर फाउंडेशन रत्नागिरी सेंटरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
राष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रोॲक्टिव्ह अबॅकस या राष्ट्रीय कंपनीतर्फे *नॅशनल समर कॉम्पिटिशन* नुकतीच कोल्हापुर येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह अन्य ४ राज्यातून १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
६ मिनिटामध्ये १०० अचूक गणिते अबॅकसवर सोडविणे या स्पर्धेत रत्नागिरी येथील एज्युकेयर फाउंडेशन सेंटरच्या १२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला पैकी ५ विद्यार्थ्यांनी विविध गटात नॅशनल लेव्हलची ट्रॉफी जिंकून घवघवीत यश संपादन केले.
यात *कु. गौरी दीपक बडगुजर (इ.8 वी) हीने 1D लेव्हल-1 मध्ये राष्ट्रीय स्तरावर 6 मिनिटात 70 पैकी 68 अचूक गणिते सोडवत प्रथम क्रमांकाची विनर ठरली आहे.*
तर *1B लेव्हल -1 (इ.5वी) मध्ये कु. चिन्मय दीपक बडगुजर याने 3rd रँक व कु. दुर्वेश दिपक बडगुजर याने 4th रँकची ट्रॉफी मिळवली.*
*1A-लेव्हल 1 मधील इ. पहिलीच्या गटात कु. अनुप धनंजय केतकर व इ. दुसरीच्या गटात कु. गार्गी मंदार देवल या दोघांनीही 3rd रँकची ट्रॉफी मिळवली.*
या बरोबरच कु. मिहीर महेंद्र जाधव, कु. मानस निनाद गांगण, कु. अभिज्ञ चेतन कांबळे, कु. गीता रविंद्र गायकवाड, कु. मनस्वी महेश साळवी, कु. सिद्धार्थ गिरीष पिंगळे, कु. स्वरूप प्रदीप गडदे यांनी या स्पर्धेत उत्तम कामगीरी करत उत्तेजनार्थ परितोषिक मिळविले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १६ ऑगस्ट रोजी साळवी स्टॉप येथे पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला. या कार्यक्रमात ट्रॉफी व प्रमाणपत्र टॅक्स कन्सलटंट व भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरीचे समिती सदस्य श्री. धनेश रायकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी एज्युकेयर फाउंडेशनचे संचालक श्री. स्वप्निल सावंत हे उपस्थित होते.

या स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या प्रमुख सौ. सोनल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांच्या शाळा व पालक वर्गातून होत आहे.

15/04/2022

🎉 *एज्युकेयर प्रोऍक्टिव्ह अबॅकस, रत्नागिरी आयोजित फ्री वर्कशॉप*🎊

● *ऑफलाईन व ऑनलाईन*
( *२ री ते ८ वी पर्यंतच्या मुलांसाठी* )

◆ *दिनांक: २१,२२ व २३ एप्रिल २०२२*

◆ *वेळ* :-
● *सायं. ५:०० ते ६:३०* (ऑफलाईन)
● *सायं. ७:०० ते ८:००*
(ऑनलाइन)

*विद्यार्थ्याचा शालेय शिक्षणाबरोबरच परिपूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट करणारा जागतिक मान्यता प्राप्त प्रोग्रॅम*

*अबॅकस इंग्रजीसह मराठी मधुन पहिल्यांदाच.*

*अबॅकस शिकण्याचे फायदे*
🔸बौध्दीक क्षमतेत वाढ
🔸एकाग्रता व स्मरणशक्ती
🔸वाचन व लिखाण गती
🔸अचूकता व जलदता
🔸शालेय रिझल्ट इ. सर्व गोष्टीत वाढ.

*वैशिष्ट्ये*
🔹अबॅकसची तोंडओळख, उपयोग व वापर
🔹११ ते १९ पर्यंत पाढे तयार करणे व लक्षात ठेवणे
🔹तोंडी बेरीज, वजाबाकी व गुणकाराच्या ट्रिक्स
🔹संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत
🔹ब्रेन डेव्हलपमेंटच्या विवीध ऍक्टिव्हिटी.

💫 *वर्कशॉप मधील सहभागी विद्यार्थ्यांमधून बेस्ट परफॉर्मन्स कॉम्पिटीशन व बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी*

🔖 *नोंदणी ( रजिस्ट्रेशन ) साठी खालील लिंकवर नाव नोंदवा.*👇🏻

https://docs.google.com/forms/d/1yxT8jdDoUDg-ZOHtoVjbkpSxfk5HBgqiDxvyoVZnOTM/edit?usp=drivesdk

*संपर्क - एज्युकेयर फाऊंडेशन, प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर, रत्नागिरी.*
*8263995423* / *7507777580*

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


A-01, Kohinoor Nandan, Zadgon
Ratnagiri
415612