Seva Samajik Vikas Sanstha, Ratnagiri

Seva Samajik Vikas Sanstha, Ratnagiri

Share

Free Skill Developement Course, Free Coaching of Competitive Exams. Jobs in Various companys.

Skill India Courses | Free Courses | Government Certificate | Maharashtra | MSSDS | PMKVY | 2024 02/03/2024

आपल्या रत्नागिरी जिल्हयातील तरुणांसाठी सुवर्णसंधी.
पूणे, मुंबई मधील नामांकित कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम सारख्या नोकरीच्या संधी उपलब्ध असून यासाठी आवश्यक व उपयुक्त प्रशिक्षण सेवा संस्थेमध्ये देण्यात येत आहे. याबाबतची माहीती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त तरुणांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे केंद्र प्रमुख श्री. सुहास बेर्डे यांनी केले आहे.

उमेदवार 18 वर्ष पूर्ण असलेला व किमान 12वी पास असणे अनिवार्य आहे.
खालील लिंक चा वापर करून आपण ऑनलाइन अर्ज करून नाव नोंदणी कारावी व प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करावा.
*आवश्यक कागदपत्र*
12 वी मार्कशीट (2 झेरॉक्स प्रती)
आधार कार्ड (2 झेरॉक्स प्रती)
2 पासपोर्ट साईझ फोटो
शाळा सोडल्याचा दाखला
स्वतःचे बँक पासबूक
रहिवासी दाखला

पत्ता : 2रा मजला शिर्के प्लाझा, तहसीलदार ऑफिस समोर, शिर्के पेट्रोल पंप बाजूला रत्नागिरी 415612

संपर्क क्रमांक : 7875696845 / 8149109572
अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ बघा https://youtu.be/SaICuGdFpQg?si=wrei3Bnostk9mHfv

प्रवेश अर्ज नाव नोंदणी लिंक

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdaZWJxO5cAHx-FfrgKPbrLX_s5lx74nypcxwk2ZJ_DCPs32w/viewform?usp=sf_link

Skill India Courses | Free Courses | Government Certificate | Maharashtra | MSSDS | PMKVY | 2024 मोफत कोर्स | शासनमान्य प्रमाणपत्र | Skill India | MSSDS | PMKVKY1) सोशल मीडिया एक्झिक्युटिव (डिजिटल मार्केटिंग)2) ट्रॅव्हल ॲडव्हायझर.....

27/04/2023
27/04/2023
18/04/2023

Happy birthday Dear Suhas sir!💐🎂💐
Suhas Berde

23/03/2023

*नर्स नोकरी उपलब्ध*
पद संख्या- 01
*1) Nursing Trainer- 1 ( GNM/ B.Sc. Nursing)*
सरकारी प्रोजेक्ट साठी नर्स शिक्षिका पद भरणे आहे.

*पत्ता*:- कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी 415612

*संपर्क* 8149109572/ 7218925729

16/03/2023

*मोफत बेडसाईड असिस्टंट नर्सिंग प्रशिक्षण व तीन हजार रुपये प्रत्येक महिना विद्यावेतन*

अनुसूचीत जातीच्या(sc) 18 ते 45 वयोगटातील कमीतकमी 8 वी पास असलेल्या युवक/ युवती यांकरीता मोफत *बेडसाईड असिस्टंट (नर्सिंग)* प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. व *तीन हजार रुपये प्रत्येक महिना 75% बायोमेट्रिक हजेरी भरल्यावर विद्यावेतन मिळेल*
*प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने रोजचे 6 तास असेल.*

*आवश्यक कागदपत्रे* ( प्रत्येकी तीन झेरॉक्स)
१)१०वी,१२वी,पदवी
२) SC Caste जातीचे प्रमाणपत्र ३)आधारकार्ड
४)शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला
5) रहिवासी दाखला
6) ४ फोटो
*7)स्वतःच्या एसबीआय बँक खात्याची 4 कॉपीत रंगीत झेरॉक्स*

*75% बायोमेट्रिक हजेरी भरल्यावर 3000 rs / तीन हजार रुपये विद्यावेतन मिळेल*
*पत्ता -*सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी*
शिर्के प्लाझा बिल्डिंग 2रा मजला तहसीलदार कार्यालयासमोर सकाळ ऑफिसच्यावर जयस्तंभ रत्नागिरी (केंद्रावर भेट देऊन अर्ज दाखल करावा*)
*संपर्क मोबाईल*
7875696845 / 8149109572

*नाव नोंदणी अर्ज*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe_dc9EmvpyC1ihg0QFGB2byTVcXZrshKNwClPwQTMHge1CTw/viewform?usp=sf_link

ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी वरील गुगल लिंक वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा तसेच ऑफलाइन फॉर्म ही भरून घेतले जात आहे त्यामुळे संस्थेत येऊन भेट देऊन फॉर्म भरावा दोन्ही फॉर्म भरणे अनिवार्य आहे

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Shirke Plaza, Opposite To Collector Office, Jaysatambh
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm