08/05/2026
BKVTI fashion Designing student work.
Various Skill Development courses started under BKVTI for women.
Maharshi Karve Stree Shikshan Samstha - An premier institution committed to 'Empowerment of Women through Education' making them self reliant for over a century.
08/05/2026
BKVTI fashion Designing student work.
27/04/2026
BKVTI fashion Designing student Embroidery work ✨🪡
25/04/2026
Nauvari saree stitching workshop ✨
24/04/2026
BKVTI fashion Designing student Fashion show dress.
Theme:- party wear gown
18/04/2026
🌹 *महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था* 🌹
🌸 *बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट* 🌸
🌹 *स्त्री शिक्षण व महिला कल्याणासाठी लक्षणीय योगदान देणारे थोर समाजसुधारक, भारतरत्न श्रीमान महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे १६८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 🌹
शनिवार दि. 18 एप्रिल 2026
वेळ:- सकाळी 11:30
शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी *श्रीमान महर्षी धोंडो केशव कर्वे* जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.
13/04/2026
Beauty and wellness Department practical of hair cut.
BKVTI fashion Designing Student fashion show outfit.
Theme:- Patchwork saree.
11/04/2026
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे*
*बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युट (BKVTI), मारुती मंदिर, रत्नागिरी.**
तर्फे आकर्षक *बाटिक वर्क ऑन पिलो कव्हर कार्यशाळा* आयोजित करण्यात आली आहे!
🗓 दिनांक: २८ एप्रिल २०२६
⏰ वेळ: दुपारी ०२:०० ते ०५:००
📍 ठिकाण: मारुती मंदिर, रत्नागिरी
💰 *शुल्क: ₹४०० फक्त*
*या कार्यशाळेत तुम्ही शिकाल:*
✨ *वॅक्स अप्लिकेशन*
🎨 *रंगकाम (डायिंग)*
🧼 *डिवॅक्सिंग*
फक्त एका दिवसात सुंदर बटिक पिलो कव्हर तयार करण्याची संधी मिळवा आणि तुमच्या कलात्मक कौशल्यांना नवा आयाम द्या!
स्थळ : *बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,
मारुती मंदिर, रत्नागिरी*
📞 *संपर्क : 7499821369*
📌 *नाव नोंदणी व चौकशीसाठी खालील फॉर्म भरणे.*
https://docs.google.com/forms/d/1bovkB9vP00uYT8yhUxGC1KoVaBwE-E0DptuchaAkT8A/edit
11/04/2026
🌸 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
*बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मारुती मंदिर, रत्नागिरी 🌸*
📢 चला या उन्हाळी सुट्टीमध्ये स्वतः ला घडवूया......
✨ *क्षितिज*✨
समर कॅम्प 2026
प्राविण्यांचा एक खास नजराणा…
👘 कुर्ता फिटिंग
👗 स्लीव्ह स्टि्चिंग
👚टी शर्ट पेंटिंग
🔅बेसिक मेंदी
🖼️ ब्लॉक प्रिंटिंग
🍹उन्हाळी पेये
इत्यादी....
📅 दिनांक: १५ एप्रिल ते २१ एप्रिल २०२६
⏰ वेळ: दुपारी २.३० ते ५.३०
📍 स्थळ: बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,
नलावडे कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर, रत्नागिरी
📞 संपर्क: ७४९९८२१३६९
चला तर मग या समर कॅम्प चा भाग होऊन काहीतरी नवीन शिकूया,
ध्येय मनाशी बाळगून पुढे जाऊया…
सकारात्मकतेकडे आणि स्त्री सशक्तीकरणाकडे एक पाऊल टाकूया! https://docs.google.com/forms/d/1bovkB9vP00uYT8yhUxGC1KoVaBwE-E0DptuchaAkT8A/edit
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
09/04/2026
Student Pratical Exam of make-up Hair style.
❤
Mehandi art by Student ✨