24/12/2025
Phatak Highschool, Ratnagiri Adhikrut
Phatak Highschool, Ratnagiri is one of the most reputed educational institute of town established in
24/12/2025
15/06/2025
15/06/2025
पाशिप (पालक शिक्षक पत्रिका) शैक्षणिक वर्ष 2024-2025
10/12/2024
*फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली 'इस्रो' सफर*
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, तसेच अवकाश संशोधनाची गोडी लागावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात आली. प्रशालेतील ४८ विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला होता.बेंगळूरु येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) या अवकाश संशोधन संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास, आजपर्यंत केलेल्या अवकाश संशोधन मोहिमा, संस्थांमध्ये संशोधन कसे केले जाते? शास्त्रज्ञ कसे काम करतात? अवकाश संशोधनात करिअर कसे करावे? त्यासाठी शिक्षण आणि विविध परीक्षा आदीबाबतची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. या अभ्यास दौऱ्याबरोबर पद्मनाभ मंदिर दर्शन, नेयर अभयारण्य व धरण, त्रिवेंद्रम पॅलेस, त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालय, आर्ट गॅलरी यांना भेट देण्यात आली. या दौऱ्यात रॉकेट लॉन्चिंग व सायन्स म्युझियम भेट, सुचिंद्रम मंदिर, स्वामी विवेकानंद मेमोरियल दर्शन, कन्याकुमारी देवी दर्शन घेण्यात आले
या उपक्रमासाठी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड. बाबासाहेब परुळेकर यांची प्रेरणा मिळाली संस्थेच्या
कार्याध्यक्ष अँड सौ. सुमिता भावे, सीईओ सौ. दाक्षायणी बोपर्डीकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Subhash Road
Ratnagiri
415612