*टी. सौ. जानकी विवेक घाटविलकर (श्रीमती वैशाली वेल्हाळ)* आमच्या 26 वर्ष सहकारी शिक्षिका त्यांची एकूण सेवा 30 वर्ष. *सोमवार, दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पदावर रुजू होत आहेत. पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या 122 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला मुख्याध्यापिका प्रशालेला लाभत आहे ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची, गौरवाची, आनंदाची बाब. प्रथम सौ. घाटविलकर मॅडम आपले हार्दिक अभिनंदन!!* सौ. घाटविलकर मॅडम यांचा *स्वभाव शिस्तप्रिय, कडक पण तितकाच मऊ अगदी त्यांना कोकणातल्या फणसाची उपमा देता येईल. आज पर्यंत मैदानावर उन्हात सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिटी घेऊन खेळामध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करावं म्हणून धडपडणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. मॅडम यांनी स्वतः खेळातही राज्य स्तरापर्यंत यश संपादन केलेलं आहे. वेटलिफ्टिंग आणि कबड्डी हा त्यांचा आवडता खेळ. अगदी पंच म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी कामगिरी पार पडलेली आहे.* शारीरिक शिक्षणाबरोबरच त्यांनी *मराठी या विषयाच सुद्धा उत्तम अध्यापन केले.* शिक्षक ते मुख्याध्यापक हा प्रवास खडतर प्रवास आहे. मुख्याध्यापकाची खुर्ची ही काटेरी खुर्ची समजण्यात येते परंतु मॅडमचा स्वभाव लक्षात घेता त्या खुर्चीला योग्य मान देऊन उत्तम असे साजेस कार्य करतील यात तिळमात्र शंका नाही. खरंच प्रमोशन हे मोठ्या शाळांमध्ये प्रत्येक टप्प्यातून जात असतं परंतु मॅडम यांना पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पद न मिळता शिक्षक या पदावरून त्या डायरेक्ट मुख्याध्यापक पदी रुजू होत आहेत. मुख्याध्यापक पद हे तारेवरची कसरत आहे. सर्वांना सांभाळून घेऊन सर्वांचा आदर करून मॅडम या पदाला साजेसे कार्य नक्कीच करतील. *भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलच्या इतिहासात प्रथमच खेळघर, बालवाडी, प्राथमिक विभाग, गुरुकुल विभाग, वरिष्ठ महाविद्यालय, भारत शिक्षण मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी आणि 122 वर्षे परंपरा असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये सर्व विभागात मुख्य पदावर महिला प्रमुख होतं आहेत याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.* *सौ.जानकी घाटविलकर मॅडम आपणाला आपल्या पुढील नव्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!💐👏🏻🎉✨🌹*
Patwardhan Highschool, Ratnagiri
For the people from Ratnagiri, 'PATWARDHAN HIGH SCHOOL' is a well known educational Institution. pincode is 415612. Aided. Prim. + Sec/H.Sec school.
This page is dedicated to a very old school from Ratnagiri, Maharashtra. The school Patwardhan High School Ratnagiri is located in the area RATNAGIRI NAGAR PARISHAD of RATNAGIRI. Patwardhan High School Ratnagiri is in the RATNAGIRI district of MAHARASHTRA state. Patwardhan High School Ratnagiri was establised in the year 1902. The management of Patwardhan High School Ratnagiri is Pvt. Patwardhan H
17/04/2023
ज्ञानमेव अमृतम् I भारत शिक्षण मंडळ । पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी ।Bharat Shikshan Mandal, Ratnagiri आई-वडिलांप्रमाणे आपल्या विद्यामंदिराचं आपल्यावर ऋण असतं आणि त्या ऋणांचं स्मरण ठेवून त्यातून उतराई होण्याचा लहा...
SSC Result of School is 100%
HTTPS://maharesult.nic.in
Shalecha 12 vi cha nikal 93%
Sarva yashasvi vidyarthyanche abhinanadan
Please add your batch mates in this group
Happy Diwali to all ✨🙏✨
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Maruti Aali State
Ratnagiri
415612
Opening Hours
| Monday | 7am - 5pm |
| Tuesday | 7am - 5pm |
| Wednesday | 7am - 5pm |
| Thursday | 7am - 5pm |
| Friday | 7am - 5pm |
| Saturday | 7am - 5pm |