MH Jobs Alerts

MH Jobs Alerts

Share

MH Job Alerts सर्व नौकरीच्या सूचना तुम्हाला आ?

25/03/2021

I am providing to people one digital e-learning platform they can learn digital skills and earn money. So I need 10 people for Work From Home.

You have to work on Social Media Like Instagram, Facebook, LinkedIn etc.

Proper Guidance and training will be provied.

TIME : Flexible Timings (part time/full Time)

*INCOME : 30,000/- to 40,000/- as Per Month*

AGE : No Restriction (Any)

EDUCATION :10th to any degree

WORK NATURE : work From Home

28/01/2021

We are looking for both freshers and experienced candidates to make Money online and improve their financial status in with part time/full Time flexibility

Skills:-

1. Computer operator

2. Use social media platforms

3. knowledge of digital marketing

4. Leadership

6. Good Communication

7. Basic English

Responsible:-

1. Handling Team

2. Promotion and Branding

3. recruiting people through social media platforms

MH Job Alerts 14/06/2020

🔷मोफत मराठीत नोकरीच्या विविध सूचना🔷

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
आम्ही महाराष्ट्रातील मराठी तरुण मुलांना विविध नौकरीच्या सूचना मराठी मध्ये मोफत देत आहोत. मराठी आपली मातृभाषा आहे. आज ही कुठे तरी लोप पावताना दिसून येत आहे. आज इंग्रजी भाषेला खूप दर्जा दिला जातो त्यामुळे सर्व कंपन्या आणि सरकार विविध नौकरीच्या सूचना इंग्रजी भाषेत प्रसारित करत असते. त्यामुले ज्या मुलांना या नौकरीचा लाभ घेयचा असतो त्यांना इंग्रजी भाषेतील सुचनेमुळे अडथला निर्माण होतो. त्यांना नौकरीचे प्रोफाईल योग्य रित्या समजण्यास अडचण येते. काही तरुण याच इंग्रजी सुचने मुळे स्पर्धा परीक्षा कडे वळत नाही आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुण पाठी राहतात. आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, परीक्षेतील अडथळे कमी करण्यासाठी आणि बँकांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मराठी, उर्दू, तेलगू, तामिळ, पंजाबी, उडिया, मणिपूर, मल्याळम, कोकणी, कन्नड, गुजराती, बंगाली आणि आसमी या विभागीय भाषात परीक्षा देऊ शकतात असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या नियमांनुसार आता मराठी भाषेत ग्रामीण बँकिंग परीक्षा देत येऊ शकते.परंतु तरुणांना मुख्यतः नौकरीचे प्रोफाइल न समजल्या मुले तिकडे फारसे लक्ष देत नाहीत म्हणून आज आम्ही त्यांना आपल्या मराठी भाषेत, आपल्या मातृभाषेत नौकरी सूचना देत आहोत. ज्यामुळे महाराष्ट्रामधील तरुण पाठी राहु शकत नाही.
MH Job Alerts सर्व नौकरीच्या सूचना तुम्हाला आपल्या मराठी भाषेत अगदी मोफत देतो. जेणेकरून तुम्हाला जॉब प्रोफाइल योग्यरितीने समजण्यास मदत होईल. आम्ही तुम्हाला सरकारी नौकरी, बँक नौकरी, पोलिस नौकरी, सरकारी निकाल, मेडिकल नौकरी, रेल्वे नौकरी, खाजगी नौकरी,इतर निकाल आणि नौकरी, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षाचा नमुना, नौकरिला अर्ज कसा करायचा इ. सूचना आम्ही वेळोवेळी देत असतो. त्यामुळे या सूचना तुम्हाला वेळोवेळी आणि लवकर मिळण्यासाठी आम्हच्या वेबसाईटला subscribed करा तसेच खालील Social नेटवर्कला Follow करा. तसेच आपल्या आपल्या मित्रांना share करा जेणे करून त्याला मराठी भाषेतील नौकरीच्या सूचनेचा मोफत लाभ मिळेल.

🔷वेबसाईट:-
https://mhjobalerts.blogspot.com/

🔷इंस्टाग्राम:-
https://www.instagram.com/mh_job_alerts/

🔷फेसबुक पेज:-
https://www.facebook.com/MH-Job-Alerts-102518821498255/

🔷व्हाट्सअप्प ग्रूप:-
https://chat.whatsapp.com/LICBlmpUniLAIHSf1jTkTO

🔷टेलिग्राम चॅनेल:-
MH Job Alert
https://t.me/MHjob

आपल्याला आम्हचा उपक्रम कसा लागला हे कंमेन्ट मध्ये नक्की सांगा. तसेच आम्हच्या MH Job Alerts फेसबुक पेज ला लाईक करा. आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा. तसेच तुम्हाला सर्वात आधी मराठी नौकरीच्या सूचना हव्या असतील तर आम्हच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन होऊ शकता. त्याचप्रमाणे https://mhjobalerts.blogspot.com ला भेट द्या आणि Subscribed करा जेणे करून नवीन नौकरी सूचना तुम्हाला सर्वांत आधी मिळतील. आणि आपल्या मित्रांना share करायला विसरू नका.
धन्यवाद.

MH Job Alerts SSC jobs in Maharashtra,HSC jobs in Maharashtra,Graduation jobs in Maharashtra, engineering jobs in Maharashtra,govt.Jobs in Maharashtra,Railway jobs

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Ratnagiri
415612, 415639