Mistry High School Ratnagiri

Mistry High School Ratnagiri

Share

One of the best Urdu Medium School in Ratnagiri District since 1959.

08/05/2026

It gives us immense pride and pleasure to inform you that Mistry High School, Ratnagiri has achieved a 100% result in the SSC Board Examination for the academic year 2025–26.
Total Students Appeared: 128
Distinction: 17
Grade I: 33
Grade II: 66
Pass Class: 12
Heartiest congratulations to all the students, teachers, and parents for this grand success. We wish all our students a bright and successful future ahead.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Photos from Mistry High School Ratnagiri 's post 16/02/2026

Educational Trip arranged by Mistry Primary School. At Shiva Srushti, Ganpati P**e.

21/01/2026

Glorious Achievement in Cricket.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
Our School's under 14 years Boys Cricket Team won at Regional level and selected for State level Cricket Tournament .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Hearty congratulations to Wining Team and our Sport Teacher Mr.Saifan Charke Sir.

Photos from Mistry High School Ratnagiri 's post 13/01/2026

मिस्त्री हायस्कूल चे विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दीकी हे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
कुणबी सेवा संघ दापोली यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (शहरी विभाग) हा पुरस्कार इम्तियाज सिद्दिकी यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे .या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार श्री आनंदराव गीते साहेब तसेच ह. भ. प. बंडगर महाराज तसेच कुणबी सेवा संघ दापोलीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

25/12/2025

Moment of honour
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Trasurer of Taalimi Imdadiah Comittee Mr.Zahir Mistry and Joint Secretory Mr.Shakil Majgaonkar appreciating students and guided Teachers who get success in District level Science Exhibition. Along with them our Headmistress Mrs.Munawwar Tamboli Madam was also present with wining team.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
Is lamhe ko yadgar banane k liye Bht Bht Shukriya Zahir Mistry Sir, Shakil Majgaonkar Sir aur Munawwar Tamboli Madam.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Photos from Mistry High School Ratnagiri 's post 24/12/2025

Mistry High School grabbed First Prize For Secondary Group Model Category at District Level Science Exhibition and selected for State level Science Exhibition.
Miss Muniba Muqaddar Bargir and Miss. Arfin Liyakat Bargir represent "Smart Traffic Signal "at District level Science Exhibition which was held at New English School and Surjan Innovative and Activity center for Science Devrukh and got success and achieved First Rank and also selected for State level Science Exhibition. These students were guided by Imtiyaz Siddiquee Sir, Nishat Rajwadkar Madam, Farhat Mirkar Madam,Iqbal Mujawar Sir and Huzefa Mukadam Sir and also by Lab Assistant Imtiyaz Kazi Sir.

20/12/2025

कुणबी सेवा संघ दापोली जिल्हा रत्नागिरी च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल विभागीय कोकण मंडळ चे अध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर साहेब,
विभागीय कोकण मंडळ चे सहसचिव तथा सचिव श्रीम. पुनिता गुरव मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे साहेब प्राथमिक तथा योजना शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार साहेब, सहाय्यक सचिव श्री. उकीरडे साहेब,शाखाधिकारी श्री.दीपक पोवार, लेखाधिकारी श्रीम.जमदग्नी मॅडम इत्यादी अधिकारी यांच्या हस्ते मिस्त्री हायस्कूल चे विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दीकी यांचे सत्कार करण्यात आले. सोबत प्रशालेचे पर्यवेक्षक मुश्ताक आगा सर व मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी मॅडम उपस्थित होते.

Photos from Mistry High School Ratnagiri 's post 20/12/2025

जिल्हा अल्पसंख्याक कक्ष (जिल्हा नियोजन समिती) जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्यांकांचे हक्क व जनजागृती या विषयावर मिस्त्री हायस्कूल चे विज्ञान शिक्षक श्री इम्तियाज सिद्दीकी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी श्री अमर पाटील साहेब, व इतर
श्री. सातपुते साहेब, गवाणकर साहेब व इकरा इंग्लिश मीडियम स्कूल चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मौलाना इलियास बगदादी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Photos from Mistry High School Ratnagiri 's post 17/12/2025

मिस्त्री हायस्कूल चे विज्ञान शिक्षक श्री इम्तियाज सिद्दिकी यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक पुरस्कार जाहीर
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
कुणबी सेवा संघ दापोली यांच्यावतीने सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती प्रीत्यर्थ 2010-11 पासून शिक्षण ,कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
या वर्षी या संस्थेच्या वतीने दिला जाणारा "जिल्हास्तरीय उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक पुरस्कार " आपल्या प्रशालेचे विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दीकी यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा 11 जानेवारी 2026 रोजी दापोली येथे होणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून उर्दू माध्यमाच्या शिक्षकाची या पुरस्कारासाठी पहिल्यांदाच निवड झाली आहे.
सिद्दिकी सरांच्या या यशाबद्दल संस्थेच्यावतीने आणि प्रशालेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Photos from Mistry High School Ratnagiri 's post 17/12/2025

Annual Sports Day celebration in Mistry High School Ratnagiri.

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Mistry Campus, Near Gogate Joglekar College Ratnagiri
Ratnagiri
415612