01/04/2026
नमस्कार!
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथून Centre For Distance and Online Education अर्थात (CDOE) दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे -
1) एम ए संस्कृत 3) एम ए योगशास्त्र
2) बी ए संस्कृत 4) बी ए योगशास्त्र
हे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने चालवले जातात. तरी इच्छुकांनी खालील क्रमांकावर आवर्जून संपर्क करावा.
अधिकच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक:
श्री.स्वरूप काणे - 7219054097
Namaste
Kavikulguru Kalidas Sanskrit University (Ramtech) Bharat Ratna Dr. Center For Distance and Online Education (CDOE) from Pandurang Vaman Kane Sanskrit Study Center Ratnagiri Sanskrit Sub-centre
1) MA Sanskrit 3) MA Yoga Shastra
2) BA Sanskrit 4) BA Yoga Shastra
These undergraduate and postgraduate courses are conducted through distance mode. However, aspirants must contact the following number.
For more information contact number:
Shri.Swaroop Kane - 7219054097
01/04/2026
नमस्कार!
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथून Centre For Distance and Online Education अर्थात (CDOE) दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे -1) एम ए संस्कृत, 2) बी ए संस्कृत, 3) एम ए योगशास्त्र, 4) बी ए योगशास्त्र - हे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने चालवले जातात. तरी इच्छुकांनी खालील क्रमांकावर आवर्जून संपर्क करावा.
अधिकच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक:
श्री.स्वरूप काणे - 7219054097
27/11/2025
Ratnagiri Education Society's
R. P. Gogate College of Arts & Science and R. V.
Jogalekar College of Commerce (Autonomous),
Ratnagiri Faculty of Arts
organises
_multidisciplinary two days_
INTERNATIONAL CONFERENCE ON NEP-2020 for
Viksit Bharat 2047: The Role of Languages, Humanities and Social Sciences
(ICRLHSS-2026)
in Hybrid Mode
Under the aegis of PM-USHA 23rd & 24th January 2026
Themes
Contemporary trends and challenges in English, Marathi, Hindi, Sanskrit and Urdu language and literature
Role of Languages in the teaching and learning process of all disciplines
Frontiers of research in social sciences
Perspectives on Social Science Pedagogy for Outcome-Based Teaching, Learning and Evaluation (TLE)
Important dates
Abstract submission and registration deadline
28 November 2025
Full length paper submission deadline
31 December 2025
Conference Contact Persons:
Prof Dr Surendra C. Thakurdesai: +919766615816 Shri
Sachin Sangare: +918668860103
11/08/2025
Admission Process 2025-26 To get Distance Mode admission in Post Graduate, Degree, Diploma, Certificate and Introductory courses today visit the link below fill the form and contact the given number
https://forms.gle/eDJxnF7NY8r9S3vo9
Contact No:
Shri. Swaroop Kane 7219054097
Prof. akshay Mali 8055001929
प्रवेश प्रक्रिया 2025-26 साठी दूरस्थ माध्यमातून पदव्युत्तर, पदवी, पदविका, प्रमाणपत्र आणि परिचयात्मक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आजच खालील लिंकला भेट द्या फॉर्म भरा आणि दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा
https://forms.gle/eDJxnF7NY8r9S3vo9
संपर्क क्रमांक:
श्री. स्वरूप काणे 7219054097
प्रा.अक्षय माळी 8055001929
26/07/2025
नाव नोंदणीसाठी https://forms.gle/27wcWCv264JDayfc6
या लिंकचा वापर करावा.
महाराष्ट्र शासनमान्य व यूजीसी मान्यताप्राप्त कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पी. जी. डिप्लोमा इन वेदांग ज्योतिष आणि डिप्लोमा वास्तुशास्त्र हे दोन अभ्यासक्रम सुरू होत असून, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
इच्छुकांनी संपर्क करावा
प्रा. अविनाश चव्हाण (8390854926), श्री. स्वरूप काणे (7219054097) या क्रमांकावर संपर्क साधावा.
26/07/2025
नाव नोंदणी करिता https://forms.gle/27wcWCv264JDayfc6
या लिंकचा वापर करावा.
महाराष्ट्र शासनमान्य व यूजीसी मान्यताप्राप्त कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता
प्राक्-शास्त्री हा (Pre Degree Course/10+2) बारावी समकक्ष अभ्यासक्रम सुरू होत असून, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
१० वी उत्तीर्ण झालेल्या ११ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी असून यात आधुनिक व संस्कृत विषयांचे अध्यापन केले जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रा.अविनाश चव्हाण (8390854926) या क्रमांकावर संपर्क साधावा.
KKSU Ratnagiri Subcentre
This is the official page of KKSU Ratnagiri Sub-Centre
26/07/2025
नाव नोंदणीसाठी https://forms.gle/27wcWCv264JDayfc6
या लिंकचा वापर करावा.
महाराष्ट्र शासनमान्य व यूजीसी मान्यताप्राप्त कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र यांच्या तर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पी. जी. डिप्लोमा इन वेदांग ज्योतिष आणि डिप्लोमा वास्तुशास्त्र हे दोन अभ्यासक्रम सुरू होत असून, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
इच्छुकांनी संपर्क करावा - प्रा. अविनाश चव्हाण (8390854926), आणि श्री. स्वरूप काणे (7219054097) या क्रमांकावर संपर्क साधावा.
26/07/2025
नाव नोंदणी करिता https://forms.gle/27wcWCv264JDayfc6
या लिंकचा वापर करावा.
महाराष्ट्र शासनमान्य व यूजीसी मान्यताप्राप्त कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता
प्राक् - शास्त्री हा ( Pre Degree Course/10+2) बारावी समकक्ष अभ्यासक्रम सुरू होत असून, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
१० वी उत्तीर्ण असलेल्या व ११वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी असून यात आधुनिक व संस्कृत विषयांचे अध्यापन केले जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रा. अविनाश चव्हाण (8390854926) व श्री स्वरूप काणे (72190 54097) या क्रमांकावर संपर्क साधावा.
21/07/2025
नाव नोंदणी करिता https://forms.gle/27wcWCv264JDayfc6 या लिंकचा वापर करावा.
महाराष्ट्र शासनमान्य व यूजीसी मान्यताप्राप्त कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ करिता संस्कृत प्रवेश आणि संस्कृत आगम हे दोन अभ्यासक्रम सुरू होत असून, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृत भाषा व व्याकरण यातील मुलभूत ज्ञान दिले जाणार आहे, तरी इच्छुकांनी प्रा. अविनाश चव्हाण (8390854926) आणि प्रा. अक्षय माळी (7798490615) या क्रमांकावर संपर्क साधावा.
15/07/2025
BA योगविज्ञान (योगशास्त्र) व MA योगविज्ञान (योगशास्त्र) अभ्यासक्रम सुरु.
आजच Form भरा – https://forms.gle/dw97rfj7RG8iBJKK6
शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता रत्नागिरी उपकेंद्र "भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र" येथे NEP - नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित "BA आणि MA योगविज्ञान (Yogashastra)"
सर्टिफिकेट कोर्स संस्कृत प्रवेश, डिप्लोमा वास्तुशास्त्र, पी जी डिप्लोमा वेदांग ज्योतिष, डिप्लोमा नाट्यशास्त्र या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू...
अधिक माहितीसाठी संपर्क करा -
प्रा. अविनाश चव्हाण - 8390854926, प्रा. स्वरूप काणे 7219054097
KKSU Ratnagiri Subcentre
This is the official page of KKSU Ratnagiri Sub-Centre
07/07/2025
BA योगविज्ञान (योगशास्त्र) व MA योगविज्ञान (योगशास्त्र) अभ्यासक्रम सुरु.
आजच Form भरा – https://forms.gle/dw97rfj7RG8iBJKK6
शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता रत्नागिरी उपकेंद्र "भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र" येथे NEP - नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित "BA आणि MA योगविज्ञान (Yogashastra)"
सर्टिफिकेट कोर्स संस्कृत प्रवेश, डिप्लोमा वास्तुशास्त्र, पी जी डिप्लोमा वेदांग ज्योतिष, डिप्लोमा नाट्यशास्त्र या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू...
अधिक माहितीसाठी संपर्क करा -
प्रा. अविनाश चव्हाण - 8390854926, प्रा. स्वरूप काणे 7219054097