S.A.'s VEDIC MATHS Academy

S.A.'s VEDIC MATHS Academy

Share

Is 'MATHEMATICS' still so difficult for you? Magic of the "Vedic maths" will help you to learn it in

23/12/2022

नमस्कार,
मी सौ शर्वाणी आचार्य, वैदिक गणिताची शिक्षिका आहे.
बर्‍याच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच 'गणित' या विषयाची भिती असते. अर्थात शाळेमध्ये इतरही विषय असतात त्यामुळेच या नावडत्या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. आणि गणिताचा पाया कच्चाच राहून जातो.
मुलं मोठी झाली की त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. अगदी शालेय जीवनातील Scholarship exam, Olympiad असो अथवा graduation नंतरच्या RRB/SSC/MPSC/Banking या सारख्या परीक्षा वा job interview मधील Aptitude test, या सर्व परीक्षांमध्ये गणितामधील मुलभूत संकल्पनाच महत्त्वाच्या असतात. आणि मुलं त्यांच्या क्षेत्रात उत्तमरीत्या प्रवीण असूनही ते या प्रकारच्या परीक्षा पास करू शकत नाहीत.
मुलभूत संकल्पनांबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ.कॉलेजात गेल्यावर calculator चा वापर करण्याच्या सवयीमुळे विद्यार्थी साधे हिशोब सुद्धा तोंडी करू शकत नाहीत.परंतू सर्वच स्पर्धा परीक्षेत calculator वापरावर बंदी असते. त्यामुळे अशावेळी गणिताचा पाया पक्का नसेल तर जास्त वेळ खर्ची पडतो.
विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि अनुभवातून वैदिक गणितामधील पद्धतींचा उपयोग आपण यासाठी करू शकतो असे लक्षात आल्यानंतर या पद्धती अतिशय सोप्या पद्धतीने Tricks स्वरूपात मांडण्याचा छोटासा प्रयत्न '100+ Mathematics Tricks and shortcuts ' या e-book द्वारे मी केला आहे.
यामध्ये बेसिक गणित ( बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार) यासोबतच वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, divisibility rules, equations, trigonometry etc एकूण १०८ tricks समाविष्ट केल्या आहेत.
सर्वच tricks खूप सोप्या भाषेत मांडल्या आहेत.परंतू त्या आत्मसात करण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. त्याकरिता practice sheets सुद्धा दिलेल्या आहेत.
सर्वांना खिशाला परवडेल यासाठी पुस्तकाची किंमत फक्त रू. २००/- ठेवली आहे.
काही शंका असल्यास जरूर संपर्क करा.
धन्यवाद!
सौ शर्वाणी आचार्य
चिपळूण
9657749636

14/10/2022

Well educated but unable to pursue your career after marriage?
If yes, this short-term course will allow you to earn handsomely with flexible working hours.

☑Become an Vedic maths trainer in just 40 hrs. & start teaching and earning from home.
☑The best home-based full/part-time career option for women in teaching.
☑A reputed & fast-growing educational business.
☑Requires just 1-2 days of teaching in a week which gives you enough time to maintain work and family balance.
☑Be your own boss.
☑As an Vedic maths trainer, you may teach from home, get jobs in schools, take home tuition, or teach your own kid.
☑Learn and start earning handsomely from the comfort of your home.

Why wait?
CALL NOW at 📞 +91 9657749636 for details.

18/07/2022
16/02/2022

Learn Vedic mathematics from Govt certified trainer.
Contact 9657749636

13/11/2021

Call or DM for more details

24/08/2021

Free live zoom webinar on VEDIC MATHEMATICS
For more details
Call or whatsapp 9657749636

08/06/2021

VEDIC MATHEMATICS
new batch staring from 14th June 2021
Call or whatsapp 9657749636 for more details

Photos from S.A.'s VEDIC MATHS Academy's post 19/04/2021

To learn such amazing tricks
Call/ DM to 9657749636

Photos from S.A.'s VEDIC MATHS Academy's post 11/04/2021
Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


CHIPLUN
Ratnagiri
415605