20/06/2025
राजुरेश्वर सायन्स अकॅडमी, राजुर गणपती
ची 2023 -24 च्या बॅच ची विद्यार्थिनी कुमारी पूजा जगताप ने नीट 2025 मध्ये 522 गुण घेऊन MBBS साठी पात्र झाली याबद्दल क्लासेस तर्फे तिचा सत्कार करताना सर्व प्राध्यापक