शब्दगाथा ॲकेडमी

शब्दगाथा ॲकेडमी मिञहो गल्ली असो वा दिल्ली भाषणकला हीच गुरूकिल्ली.....

शब्दगाथा ॲकेडमीच्या सदस्यामयुरी नामदेव भोर यांची मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालक पदी प्रचंड बहुमतानेनिवड झाल्य...
29/04/2023

शब्दगाथा ॲकेडमीच्या सदस्या
मयुरी नामदेव भोर यांची
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती
च्या संचालक पदी प्रचंड बहुमताने
निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐
शुभेच्छुक-शब्दगाथा ॲकेडमी परीवार.

👉२०००+ वक्ते घडवणारी महाराष्ट्रातील एकमेव भाषणकला प्रशिक्षण संस्था.शब्दगाथा ॲकेडमी🎙️- भाषणकला व सुञसंचालन प्रशिक्षण वर्ग...
25/04/2023

👉२०००+ वक्ते घडवणारी महाराष्ट्रातील एकमेव भाषणकला प्रशिक्षण संस्था.

शब्दगाथा ॲकेडमी🎙️- भाषणकला व सुञसंचालन प्रशिक्षण वर्ग

"ज्याची भाषणावर कमांड, त्यालाच समाजात डिमांड !"
🎯राजगुरुनगर शहरात बॅच क्र. २४ लवकरच सुरू
✅ एन.एल.पी टेक्निक्स च्या आधारे सहज भाषण शिका
✅ मेमरी टेक्निक्स व माईंड पावर
✅ प्रभावी संवाद चातुर्य,भाषण व सुञसंचालन
✅ नेतृत्वविकास
✅ भाषणकलेवर आधारीत २ पुस्तकांचा संच मोफत भेट

👉शब्दगाथा ॲकेडमीत शिकवले जाणारे विषय -
1 ) प्रभावी वक्तृत्वाद्वारे यशाकडे
2 ) व्यक्तिमत्व विकास ( पर्सनँलिटी डेव्हलपमेंट )
3 ) स्टेज डेअरिंग
4 ) आत्मविश्वास
5 ) भाषण तयारी मांडणी
6 )आवाज चढउतार शैली
7 ) देहबोली, सादरीकरण
8 ) व्यवसाय, उद्योगात प्रभावी संभाषण
9 ) निवेदन/सूत्रसंचालन

👉शब्दगाथा ॲकेडमीची वैशिष्टे
1 ) जास्तीतजास्त प्रात्यक्षिकांसह मार्गदशन
2) भरपूर सराव
3 ) वैयक्तिक तयारी
4 ) मर्यादित प्रशिक्षणार्थी
5 ) विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन
6) नोट्स, प्रशस्तीपत्रक.

👉 प्रवेश सुरू !

आजच आपला प्रवेश निश्चित करा !✅

📍 ऑफिस
जिल्हा व अतिरिक्त सञ, न्यायालयाच्या पाठीमागे,
शंतनु हाॅटेलच्या वरती,
राजगुरुनगर ता-खेड
जि-पुणे

☎️ संपर्क
८४८३८१५२८३
९९२१५३७३२३

🪀 https://tinyurl.com/395448wp

पुणे वक्तृत्व वाद मंडाळाच्या वतीने आयोजित  #परिवर्तन  #युवा  #वक्ता २०२२ राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने शब्...
29/11/2022

पुणे वक्तृत्व वाद मंडाळाच्या वतीने आयोजित #परिवर्तन #युवा #वक्ता २०२२ राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने शब्दगाथा ॲकेडमीचा सन्मान जेष्ठ साहित्यिक मा.प्रविणजी दवणे सर,प्रा.पांडुरंग कंद सर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते केला...
धन्यवाद प्रविणजी शिंदे व परिवर्तन टिम
#शब्दगाथा #ॲकेडमी

01/11/2022
ज्याची भाषणावर कमांड, त्यालाच समाजात डिमांड !शब्दगाथा ॲकेडमी🎙️- भाषणकला व सुञसंचालन प्रशिक्षण वर्ग👉२०००+ वक्ते घडवणारी म...
16/10/2022

ज्याची भाषणावर कमांड, त्यालाच समाजात डिमांड !

शब्दगाथा ॲकेडमी🎙️- भाषणकला व सुञसंचालन प्रशिक्षण वर्ग

👉२०००+ वक्ते घडवणारी महाराष्ट्रातील एकमेव भाषणकला प्रशिक्षण संस्था.

🎯राजगुरुनगर शहरात बॅच क्र. २३ लवकरच सुरू

✅ एन.एल.पी टेक्निक्स च्या आधारे सहज भाषण शिका
✅ मेमरी टेक्निक्स व माईंड पावर
✅ प्रभावी संवाद चातुर्य,भाषण व सुञसंचालन
✅ नेतृत्वविकास
✅ भाषणकलेवर आधारीत २ पुस्तकांचा संच मोफत भेट

👉शब्दगाथा ॲकेडमीत शिकवले जाणारे विषय -
1 ) प्रभावी वक्तृत्वाद्वारे यशाकडे
2 ) व्यक्तिमत्व विकास ( पर्सनँलिटी डेव्हलपमेंट )
3 ) स्टेज डेअरिंग
4 ) आत्मविश्वास
5 ) भाषण तयारी मांडणी
6 )आवाज चढउतार शैली
7 ) देहबोली, सादरीकरण
8 ) व्यवसाय, उद्योगात प्रभावी संभाषण
9 ) निवेदन/सूत्रसंचालन

👉शब्दगाथा ॲकेडमीची वैशिष्टे
1 ) जास्तीतजास्त प्रात्यक्षिकांसह मार्गदशन
2) भरपूर सराव
3 ) वैयक्तिक तयारी
4 ) मर्यादित प्रशिक्षणार्थी
5 ) विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन
6) नोट्स, प्रशस्तीपत्रक.

👉 प्रवेश सुरू !

आजच आपला प्रवेश निश्चित करा !✅

📍 ऑफिस
जिल्हा व अतिरिक्त सञ, न्यायालयाच्या पाठीमागे,
शंतनु हाॅटेलच्या वरती,
राजगुरुनगर ता-खेड
जि-पुणे

☎️ संपर्क
८४८३८१५२८३
९९२१५३७३२३

🪀 https://tinyurl.com/395448wp

चार पातशाह्या मुसंडया मारून वर येत असताना,एका जहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून 'छत्रपती' जाहला,ही गोष्ट ...
05/06/2022

चार पातशाह्या मुसंडया मारून वर येत असताना,एका जहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून 'छत्रपती' जाहला,ही गोष्ट साधी नव्हे....🚩

शिवराज्याभिषेक सोहळा
६ जून | राजधानी किल्ले रायगड

#शिवराज्याभिषेक
ून
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया कोणत्याही प्रकारचा भेदभाव व अन्याय संपविण्याचा! जागतिक सामाजिक न्य...
20/02/2022

जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया कोणत्याही प्रकारचा भेदभाव व अन्याय संपविण्याचा! जागतिक सामाजिक न्याय दिनाची यंदाची 'औपचारिक रोजगाराद्वारे सामाजिक न्याय मिळवणे' ही थीम प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करूया!

सर्वांना जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा!

तलवारीच्या बळावरची 'साम्राज्य' कधीच संपली,पण रयतेच्या काळजावरचे 'स्वराज्य' आजही अधिराज्य गाजवतंय...❗️      💐 #शिवजयंती #...
18/02/2022

तलवारीच्या बळावरची 'साम्राज्य' कधीच संपली,
पण रयतेच्या काळजावरचे 'स्वराज्य' आजही अधिराज्य गाजवतंय...❗️
💐
#शिवजयंती
#शब्दगाथा

रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी,लतादीदी आता आपल्यात नाहीत.थोड्याच वेळापूर्वी त्यांचे निधन झाले.आपल्या अद्भु...
06/02/2022

रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या
गानसम्राज्ञी,लतादीदी आता आपल्यात नाहीत.
थोड्याच वेळापूर्वी त्यांचे निधन झाले.
आपल्या अद्भुत स्वरांनी हजारो गाण्यांना परीसस्पर्श करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

उत्सव तीन रंगाचा आज सजलानतमस्तक मी त्या सर्वांचाज्यांनी हा भारत देश घडविलाप्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
26/01/2022

उत्सव तीन रंगाचा आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडविला

प्रजासत्ताक दिनाच्या
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा🧡🤍💚

विनम्र अभिवादन....
23/01/2022

विनम्र अभिवादन....

Address

Near Rajgurunagar Bus Stand
Rajgurunagar
410505

Telephone

+918483815283

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शब्दगाथा ॲकेडमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to शब्दगाथा ॲकेडमी:

Shortcuts

Share

Category