Kalpvruksh carrier Academy Rajgurunagar pune

Kalpvruksh carrier Academy Rajgurunagar pune कल्पवृक्ष करिअर अकॅडमी राजगुरुनगर पुणे
पोलीस भरती , सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र

🎯पोलिसांच्या ११ हजार ४४३ पदभरतीस मान्यता! पहिल्यांदा होणार मैदानी चाचणीOctober 14, 2022 by सकाळसोलापूर : तीन वर्षांपासून...
14/10/2022

🎯पोलिसांच्या ११ हजार ४४३ पदभरतीस मान्यता! पहिल्यांदा होणार मैदानी चाचणी
October 14, 2022 by सकाळ
सोलापूर : तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीची अनेकदा घोषणा झाली. पण, आता ११ हजार ४४३ (गट-क) पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. ऑक्टोबरअखेरीस भरतीची प्रक्रिया सुरु होऊ शकते.
पोलिस भरतीवेळी पहिल्यांदा मैदानी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असून त्याची लवकरच गृह विभागाकडून घोषणा होईल.
ग्रामीण भागातील तरूण लेखीच्या तुलनेत मैदानी परीक्षेत चांगले गुण घेतात. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिस भरतीच्या निकषांत ऐतिहासिक बदल केला. सुरवातीला लेखीऐवजी मैदानी आणि मुलाखत बंद, असे निर्णय घेतले. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींना नोकरीची संधी मिळाली. पण, काही वर्षांपूर्वी त्यात पुन्हा बदल झाला आणि सुरवातीला लेखी परीक्षा घेतली गेली. आता त्यात पुन्हा बदल करण्याचा निर्णय झाला असून पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत गोळाफेक, धावणे या बाबींचा समावेश आहे. राज्यभरातील चार ते सहा लाख तरूण पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबरअखेरीस पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होऊन नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष भरती होईल, असे महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यात पोलिस शिपाई, चालक, सशस्त्र पोलिस शिपाई अशी पदे आहेत.
लाचखोरीत पोलिसांचा दुसरा क्रमांक
पोलिस अंमलदार, अधिकाऱ्यांची जवळपास २२ ते ४० हजारांपर्यंत रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी नवीन पोलिस ठाणी, पोलिस चौक्यांचा निर्णय प्रलंबित आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण वाढला आहे. दुसरीकडे लाचखोरी देखील या विभागात वाढली असून महसूल विभागानंतर पोलिस विभाग लाचखोरीत राज्यात अव्वल आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस भरतीची मोठी गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
करा-9970378180,8208353924
:-कल्पवृक्ष करिअर अकॅडमी राजगुरुनगर पुणे
पोलीस भरती व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
निवासी व अनिवासी बॅचेस उपलब्ध

कल्पवृक्ष करिअर अकॅडमी राजगुरुनगर पुणे
20/09/2022

कल्पवृक्ष करिअर अकॅडमी राजगुरुनगर पुणे

08/04/2022
09/02/2022

2022 मध्ये होणाऱ्या मेगा पोलीस भरतीसाठी ॲडमिशन प्रक्रिया सुरू....
संपर्क:-9970378180,8208353924

Address

Rajgurunagar
410505

Telephone

+919970378180

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpvruksh carrier Academy Rajgurunagar pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kalpvruksh carrier Academy Rajgurunagar pune:

Shortcuts

Share

Category