17/05/2023
Z P Primary School Chinchoshi Tal Khed Dist Pune
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Z P Primary School Chinchoshi Tal Khed Dist Pune, School, Rajgurunagar (Khed), Rajgurunagar.
17/05/2023
13/05/2023
शुक्रवार दि.12/05/2023 रोजी हाॕटेल प्राईड ,पुणे या ठिकाणी खेड तालुक्यातील जि.प.प्राथ. शाळा चिंचोशी या शाळेला निपुण क्षमता वृध्दी कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी सन्मा. श्री .आयुष प्रसाद साहेब ,प्राचार्य मान.डाॕ. शोभा खंदारे मॕडम ,शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम ,डाएट वरिष्ठ अधिव्याख्याता मा.श्री.वाटेकर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी खेड तालुका गटशिक्षणाधिकारी मा.श्री जीवन कोकणे साहेब, मुख्याध्यापक नंदकर सर ,पदवीधर शिक्षक नवनाथ भूमकर सर उपस्थित होते. तसेच श्री. नवनाथ भूमकर सर यांनी आपल्या निपुण PPT चे सादरीकरण केले.
दिंडी सोहळा
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Rajgurunagar (Khed)
Rajgurunagar
410505